संभावना सेठ

अभिनेत्री संभावना सेठ हिनंही आतापर्यंत बाळासाठी अकदा प्रयत्न केले. पण, प्रत्येक वेळी तिला अपयशाचा सामना करावा लागला.

किरण खेर

किरण खेर आणि अनुपम खेर यांच्या नात्यातही कधीच बाळाची चाहूल लागली नाही. किरण यांना पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.

सायरा बानो

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि अभिनेते दिलीप कुमार यांच्या नात्यातही कधीच बाळाची चाहूल लागली नाही.

जया प्रदा

निर्माते श्रीकांत नहाटा यांच्याशी लग्नबंधनात अडकलेल्या अभिनेत्री जया प्रदा यांनाही स्वत:चं मूल नाही. त्यांनी बहिणीच्या मुलीला दत्तक घेतलं आहे.

शबाना आझमी

अभिनेत्री रेखा यांनी व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं. पण, लग्नानंतरच वर्षभरानं त्यांनी पतीला गमावलं. आजही रेखा एकट्यानंच आयुष्य व्यतीत करतात.

रेखा

अभिनेत्री रेखा यांनी व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं. पण, लग्नानंतरच वर्षभरानं त्यांनी पतीला गमावलं. आजही रेखा एकट्यानंच आयुष्य व्यतीत करतात.

अभिनेत्रींचं खासगी आयुष्य....

मातृत्त्वाच्या सुखापासून दूर राहिल्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री, एकिला तर... हे सुख लाभण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करणाऱ्या या महिलांमध्ये काही बॉलिवूड अभिनेत्रींचाही समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story