तब्बू बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री

तब्बू बॉलिवुडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. ‘भूल भुलैया 2’ और ‘दृश्यम 2’ यासह अनेक चित्रपटांमध्ये तब्बूने काम केले आहे.

अनेक बड्या अभिनेत्यांसह केले काम

80 आणि 90च्या दशकात फराहने अनेक सुपरस्टार्ससह काम केले. 20 वर्षांच्या फिल्मी करिअरदरम्यान 60पेक्षा जास्त सिनेमे केले.

आजही या दोघी बहिणी चर्चेत आहेत

80 आणि 90 च्या शतकात फराह नाज आणि तब्बू या दोघींनी अभिनय क्षेत्रात वेगळी छाप उटवली. आजही या दोघी बहिणी चर्चेत आहेत.

पर्सन लाईफ देखील चर्चेत

अभिनयासह फराह नाज आणि तब्बू यांचे पर्सन लाईफ देखील चर्चेत राहिले.

अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले

फराह नाज आणि तब्बू या दोन बहिणींनी अभिनयासह आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले.

VIEW ALL

Read Next Story