bmc

अभिनेत्री राणी मुखर्जी अडचणीत

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. घरोघरी गणरायांच आगमन झालं आहे. मात्र, अभिनेत्री राणी मुखर्जी एका संकटात सापडली आहे. राणीच्या घरी बीएमसी अधिकारी नोटीस घेऊन दाखल झाले आहेत.

Aug 26, 2017, 07:23 PM IST

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपमध्ये चकमक

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपमध्ये चकमक झडली. उत्त र मुंबईतल्या बोरिवली पश्चिममधल्या गोराई इथल्या उद्यानावरुन, शिवसेना भाजपमध्ये ही धुमश्चक्री घडली. 

Aug 21, 2017, 05:25 PM IST

दूषित पाण्यामुळे मुंबईत अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ

दूषित पाण्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. कुर्ला, मानखुर्द, चिंचपोकळी या भागांसह पश्चिम उपनगरांमधील अनेक ठिकाणी दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत्या आहेत. 

Aug 16, 2017, 09:33 AM IST

बीएमसीला औषधांसाठीचा पैसा वाचवता आला असता

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रूपये किंमतीची औषधे गरजू रूग्णांना वाटला गेला नाही.

Aug 10, 2017, 06:33 PM IST

मराठा मोर्चासाठी मुंबई महापालिकाही सज्ज

मराठा क्रांती मोर्चासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिका मोर्चासाठी मोबाईल टॉयलेट्स, पाण्याचे टँकर आणि मेडिकल टीम ठिकठिकाणी ठेवणार आहे. 

Aug 8, 2017, 06:11 PM IST

बेस्ट संपाबाबतची बैठक निष्फळ, मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर

बेस्ट संपाबाबत महापौर बंगल्यावर झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. 10 ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील, असं आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी दिलं आहे. मात्र लेखी आश्वासनाची मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली आहे.

Aug 6, 2017, 04:26 PM IST