bmc

ठाण्यात मोफत मॅमोग्राफी टेस्टची सोय

ठाणे महापालिकेतर्फे ब्रेस्ट कॅन्सरची  विनामूल्य तपासणीची सोय खुली करण्यात आली आहे.

Nov 1, 2017, 04:18 PM IST

'फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हफ्ता'

मुंबईतील फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा वार्षिक हफ्ता मिळतो, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे 

Oct 27, 2017, 08:32 PM IST

२४ तासांत महापालिकेत महापौर बसवू शकतो - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या रोखठोक मुलाखतीत शिवसेनेला जबरदस्त आव्हान दिलंय.

Oct 26, 2017, 10:13 PM IST

राज ठाकरेंचा पुन्हा दणका, ७ नगरसेवकांना पक्षाचा व्हीप

मनसेनेने आणखी एक कायदेशीर खेळी केली. मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांना आणि मनसेत राहिलेल्या एका नगरसेवकाला पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आलाय.

Oct 26, 2017, 01:21 PM IST

मनसेचे सहा नगरसेवक सेनेतच राहणार

  मनसेतून शिवसेनेत गेलेले सर्व सहा नगरसेवक शिवसेनेत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

Oct 25, 2017, 06:36 PM IST

पालिकेतल्या सत्तासंघर्षात मनसेची 'केविलवाणी' अवस्था

मुंबई महापालिकेमध्ये आज दिवसभर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. भाजपासोबत सुरू असलेल्या सत्तासंघर्षात मनसेचे सात पैंकी सहा नगरसेवक फोडून शिवसेनेनं जोरदार दणका दिलाय. या राजकीय नाट्यात मनसेची अवस्था मात्र अत्यंत केविलवाणी झालीय.

Oct 13, 2017, 07:33 PM IST

“सोमय्यांची गणितं म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’- अनिल परब

मुंबई महापालिकेतील महापौरपद टिकवण्यासाठी शिवसेनेत मोठ्या हालचाली झाल्या असून ६ मनसे नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे शिवसेनेचे मुंबईतील महापौरपद कायम राहणार आहे.

Oct 13, 2017, 07:06 PM IST

अशाप्रकारे पक्ष सोडून जाणे दुर्दैवी - संदीप देशपांडे

मुंबई महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक फोडून महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं खटाटोप सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात एकच गोंधळ उडाला आहे. 

Oct 13, 2017, 04:27 PM IST

अभिनेता शाहरुखला दणका, हॉटेल बांधकामावर हातोडा

अभिनेता शाहरुख खानच्या गोरेगाव येथील रेड चिली कंपनीवर मुंबई महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. शाहरुकने आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी बेकायदेशीरपणे उपहारगृह सुरु केले होते. यावर पालिकेने हातोडा चालवत बांधकाम जमिनदोस्त केले.

Oct 6, 2017, 11:01 AM IST