bmc

अंसवेदनशीलता! एलफिन्स्टन दुर्घटनेच्या रात्री महापौर बंगल्यावर स्नेहभोजन

मुंबईत एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर दुर्घटना घडली त्याच रात्री महापौर बंगल्यावर पार्टी झाल्याचं समोर आलंय. दोन परदेशी फुटबॉल संघांसाठी महापौर बंगल्यावर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Oct 2, 2017, 05:07 PM IST

जीएसटीमुळे जकातवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नोकरीचा प्रश्न ऐरणीवर

देशभरात 1 जुलैपासून जीएसटी नवी कर प्रणाली लागू झाली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जकात नाके पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे जकात नाक्यावर काम करण्या-या कर्मचा-यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Sep 27, 2017, 05:19 PM IST

रूफटॉप हॉटेलचा प्रस्ताव पास करण्याची संधी शिवसेनेनं गमाववली

आदित्य ठाकरेंचा महत्त्वाकांक्षी रूफटॉप हॉटेलचा प्रस्ताव पास करण्याची संधी शिवसेनेनं गमाववली.

Sep 18, 2017, 09:30 PM IST

लालबागचा राजा मंडळाला ४.८६ लाखांंचा दंड

मोठ्या धामधूमीमध्ये मुंबईत गणेशोत्सव पार पडला.

Sep 14, 2017, 12:31 PM IST

मुंबई महापालिकेची कचरा हस्तांतरण 'लूट' केंद्र

मुंबई महापालिकेची कचरा हस्तांतरण केंद्रं कंत्राटदारांनी चक्क लुटीची केंद्र बनवली आहेत.

Sep 13, 2017, 06:44 PM IST

​दादरमधील एशियाड स्टँड होणार बंद, मुंबई पालिकेचे पत्र

राज्यभरातील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी सोयिस्कर असलेले दादरमधील दादर-एशियाड स्टँड (बीएमटीसी) बंद करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने तसे पत्रच एसटी महामंडळाला पाठवले आहे.

Sep 13, 2017, 04:41 PM IST

मुंबईत काळ्या यादीतील कंत्राटदारांनाच पुन्हा करोडो रूपयांची कामे

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात अधिकारी आणि कंत्राटदारांची भ्रष्ट साखळी वर्षानुवर्षे कार्यरत आहे. नालेसफाई घोटाळ्यात ज्या कंत्राटदारांना महापालिकेनं काळ्या यादीत टाकलंय, त्यांनाच घनकचरा विभागातून करोडो रूपयांची कामं दिली जातायत. हे नेमकं कसं घडतं, पाहूयात 'कचऱ्यातला मलिदा' या आमच्या विशेष सिरीजमधून.

Sep 12, 2017, 09:13 PM IST

कंत्राटदारांमुळे मुंबई महापालिकेला १६० कोटी रुपयांचा चुना

कच-यात डेब्रिजची भेसळ करून गैरव्यवहार करणा-या कंत्राटदारांविरोधात मुंबई महापालिकेनं एफआयआर दाखल केलाय.

Sep 11, 2017, 06:17 PM IST