‘विक्रांत’ बचावासाठी शिवसेना, मनसेसोबत बाप्पाही आले!
ऐतिहासिक महत्त्व असलेली आयएनएस विक्रांत ही युद्धानौका वाचवण्यासाठी आता गणेश मंडळांनीही पुढाकार घेतलाय. मुंबईमध्ये १० हजारांहून जास्त सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या मंडळानी प्रत्येकी १० हजार किंवा स्वेच्छेने त्याहून अधिक निधी दिला तर १० ते १५ कोटी जमा होतील, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्षा नरेश दहिबावकर यांनी दिलीय.
Dec 13, 2013, 09:05 PM IST`विक्रांत`ला वाचवण्यासाठी बीएमसी सरसावली!
देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आयएनएस `विक्रांत`ला वाचवण्यासाठी मुंबई महापालिका पुढं सरसावलीय. विक्रांतच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी देणार असल्याचं महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलंय.
Dec 10, 2013, 01:10 PM ISTभय इथले संपत नाही! जीव मुठीत घेऊन जगणं सुरू
चुनाभट्टीतील स्वदेशी मिलच्या जागेचा वाद कोर्टात सुरु आहे. परंतु या वादाचा फटका मिलच्या जागेत राहणाऱ्या गिरणी कामगारांना बसतोय. लिक्विडेटरच्या ताब्यात मिल असल्यानं इथल्या निवासी इमारतीची ना दुरुस्ती होतंय ना पुनर्विकास. तीन मजली इमारत कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असून पाचशेहून अधिक जणांचे प्राण धोक्यात आलेत.
Nov 22, 2013, 10:27 AM ISTमुंबई मनपात नरेंद्र मोदी भेटणार विद्यार्थ्यांना!
मुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासला भाजपचे पंतप्रधानाचे उमेदवार नरेंद्र मोदी भेट देणार आहे.यावेळी नरेंद्र मोदी पालिकेच्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करणार आहे.नरेंद्र मोदीच्या भेटीला पालिकेतील काँग्रेस नगरसेवकांनी विरोध केला आहे.
Oct 29, 2013, 07:22 PM ISTमुंबई महापालिका झाली डेंग्युची शिकार
मुंबई महापालिका डेंग्युची शिकार झाली आहे. पालिकेचे ३० ड्रायव्हर आणि ४ डॉक्टर डेग्युमुळे आजारी पडल्याचं धक्कादाय वास्तव समोर आलंय.
Oct 26, 2013, 08:20 PM ISTहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे `ट्रामा सेंटर` सुरु
बईच्या पश्चिम उपनगरात पालिकेच्या पहिल्या ट्रॉमा सेंटरचं आज उद्घाटन झालं. जोगेश्वरीमधलं हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय सायन रुग्णालयाच्या अंतर्गत काम करणार आहे.
Oct 21, 2013, 06:03 PM ISTमुंबईकरांच्या जीवाशी खेळ, अनधिकृत हॉस्पिटल्सकडे दुर्लक्ष!
मुंबईत अनेक बेकायदेशीर हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम बिनबोभाटपणे सुरू आहेत. मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे खिसे गरम केले की, अशा अवैध हॉस्पिटल्सकडे सोयिस्करपणे कानाडोळा केला जातो. अक्षरशः झोपडपट्ट्यांमध्ये ही अवैध नर्सिंग होम्स थाटण्यात आलीत. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अनधिकृत हॉस्पिटल्सवर आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
Oct 17, 2013, 10:09 AM ISTआयुक्तांविरोधात मनसेची अविश्वास प्रस्तावाची सूचना
मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात मनसेनं अविश्वास प्रस्तावाची सूचना दिलीये.
मनसेचे नवनियुक्त गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौर सुनिल प्रभू यांना याबाबत पत्र पाठवलंय.
डेंग्यू मुंबईच्या मानगुटीवर, विद्यार्थी विनाकारण रस्त्यावर!
मुंबईत डेंग्युचं थैमान सुरू आहे. मुंबईत डेंग्युचे रूग्ण वाढत आहे.पाचजणाचा डेंग्यु बळी गेल्याचं मुंबई महापालिकेचा अहवाल सांगत आहे. या डेंग्युला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने शाळेच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थांना रस्त्यावर उतरवलं आहे.
Oct 16, 2013, 08:34 AM ISTबिचाऱ्या नगरसेवकांना ड्रायव्हरचाही खर्च परवडेना!
मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ पालिका अधिकारी दर महिन्याला पेट्रोल-डिझेलवर लाख-सव्वा लाख रूपयांचा खर्च करतात. आता त्यांच्याप्रमाणे आपणालाही ड्रायव्हरसह पेट्रोल-डिझेलचा खर्च मिळावा, यासाठी नगरसेवकही हट्ट धरून बसलेत.
Oct 11, 2013, 05:16 PM ISTमुंबई मनपात मनसेच्या गटनेतृत्वात बदल
मुंबई महापालिकेत मनसेनं नेतृत्वबदल केलाय. दिलीप लांडेंना मनसेनं गटनेतेपदावरुन हटवलंय. त्यांच्या जागेवर संदीप देशपांडेंची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीय.
Oct 7, 2013, 06:24 PM ISTमहापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर!
इच्छाशक्तीच्या बळावर मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलाय. चतुर्थश्रेणी कर्मचारी उच्च शिक्षण घेऊन परदेशातील विद्यापिठात अभ्यासाठी जात असल्याची ही पहिली वेळ आहे. पण मुंबई महापालिकेला त्याचं फारसं अप्रूप नसल्याचं दिसतंय.
Oct 6, 2013, 08:57 PM ISTडॉकयार्ड दुर्घटना : मृत रहिवाशाचं पत्र
र्घटनेची शिकार ठरलेल्या एका मृत रहिवाशाच्या पत्रानेच पालिकेच्या पाषाणहृदयी अधिका-यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आणलाय...
Oct 2, 2013, 11:24 PM ISTडॉकयार्ड दुर्घटना : सात अधिकाऱ्यांचं निलंबन
इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगरपालिकेतील सात अधिका-यांना निलंबीत करण्यात आलंय. बाजार विभाग आणि नियोजन संकल्प चित्रे विभागातील सात अधिका-यांचा यात समावेश आहे.
Sep 29, 2013, 11:23 PM ISTशिक्षण विभागात ३३% पद रिक्तच
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचं २४७२ कोटीचं बजेट आहे.पालिकेच्या या शिक्षण विभागात ३३ टक्के पदच रिक्त असल्याच माहीतीच्या अधिका-यात उघड झालं आहे.
Sep 26, 2013, 09:42 PM IST