महाराष्ट्र 'आप'वर विश्वास दाखवणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:38 PM ISTआपच्या विजयाने मुंबई महापालिकेची समीकरणं बदलली
दिल्लीत आपने केंद्रात सत्ता असलेल्या भाजपचाही सुपडा साफ केला आहे. राज्यात सर्वात महत्वाची समजली जाणारी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील काळात होणार आहे. यात आप हा पक्ष भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
Feb 11, 2015, 09:25 AM ISTरॅम्प हटवा, अन्यथा... महापालिकेचा शाहरुखला दणका
ख्यातनाम सिने अभिनेता शाहरूख खान याला अखेर मुंबई महापालिकेनं दणका दिलाय.
Feb 6, 2015, 11:01 AM ISTBMC बजेट: मुंबईकरांवर करांचा वाढीव बोजा पडणार?
देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे २०१५-१६ चे बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडले जाणार आहे.
Feb 4, 2015, 09:43 AM ISTमुंबईतील पे अॅन्ड पार्किंगला अंतरिम स्थगिती
मुंबईतील पे अॅन्ड पार्किंगला अंतरिम स्थगिती
Jan 29, 2015, 09:07 PM ISTसेनेच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारचा खो!
शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेनं घेतलेल्या 'पे अँड पार्क'च्या प्रायोगिक प्रकल्पाला राज्य सरकारनं अंतरिम स्थगिती दिलीय.
Jan 29, 2015, 08:08 PM ISTचाळी नव्हे या तर झोपडपट्ट्या, बिल्डर-अधिकाऱ्यांचं साटंलोटं
मुंबईतल्या वरळी भागातील जिजाजामाता नगर भागातील प्रकल्पग्रस्तांच्या चाळी पाडण्याचा घाट घालण्यात आलाय. यासाठी मनपा अधिकारी आणि बिल्डरांचं साटलोटं असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय.
Jan 28, 2015, 07:51 PM ISTवरळीतील प्रकल्पग्रस्तांच्या चाळीपाडण्याचा पालिकेचा घाट?
वरळीतील प्रकल्पग्रस्तांच्या चाळीपाडण्याचा पालिकेचा घाट?
Jan 28, 2015, 07:46 PM ISTकबुतरांमुळे अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 09:51 PM ISTकबुतरांपासून सावधान! अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली
मुंबईत आता कबुतर जा जा जा.... असं म्हणण्याची वेळ आलीय. अनुवंशिकता, धूळ, वातावरणातले बदल या कारणांमुळं दमा होतो, असा आतापर्यंत समज होता. पण मुंबईत अचानक दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली. त्याच्या कारणांचा अभ्यास करता एक धक्कादायक वास्तव पुढे आलंय. दम्याच्या वाढत्या रुग्णांना कारण ठरलीयत ती मुंबईतली कबुतरं.
Jan 26, 2015, 05:57 PM ISTमुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागला, डबल भाडेवाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2015, 09:16 PM ISTमुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागला, डबल भाडेवाढ
मुंबईकरांवर पुन्हा एकदा बेस्ट भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळलीय. बेस्टच्या भाड्यात २ रूपयांनी वाढ होणार असून, दोन टप्प्यांमध्ये ही बेस्टची भाडेवाढ लागू होणार आहे.
Jan 13, 2015, 08:43 PM ISTरस्त्यावर थुंकाल तर सावधान!
मुंबईत आता रस्त्यावर थुंकणं हा गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकलात तर एफआयआर दाखल होऊ शकते. टॅक्सीवाल्यांनी हा गुन्हा केला तर त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं. टीबीसारख्या रोगांवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे कठोर धोरण राबवलंय.
Jan 11, 2015, 09:57 PM ISTमुंबईत महापालिकेत सत्ता स्थापनेचे भाजपचं स्वप्न पूर्ण होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 10:06 PM IST