bmc

उद्धव ठाकरेंच्या ‘महापालिका’ एंट्रीवर विरोधकांचा गोंधळ!

मुंबई महापालिकेत महापौर निवडीदरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. महापौरपदी निवडून आलेल्या स्नेहल आंबेकर यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात आले.

Sep 9, 2014, 03:42 PM IST

गणेश विसर्जनासाठी पालिका, पोलिस सज्ज

सोमवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 

Sep 7, 2014, 11:45 PM IST

मोडकसागर धरणात 9 कोटींचं ‘लेक टॅपिंग’!

मुंबई महापालिका आज मोडकसागरमध्ये लेक टॅपिंग करणार आहे. या लेक टॅपिंगमुळं कार्यरत होणाऱ्या बोगद्यामुळं पाणीटंचाईच्या काळात धरणातील मृतसाठाही वापरता येणं शक्य होणार आहे. या प्रयोगावर नऊ कोटी रुपये खर्च होतोय. 

Sep 3, 2014, 11:29 AM IST

राणीच्या बागेत सहा 'पेंग्विन'साठी अडीच कोटी!

मुंबईतल्या राणीच्या बागेत लवकरच परदेशी पाहुणे कायमच्या वस्तव्यासाठी येणार आहेत. सामान्यत: अंटार्टिकाच्या बर्फाळ प्रदेशातील ‘पेंग्विन’ हे प्राणी चार महिन्यानंतर राणीच्या बागेत दिसणार आहेत.

Aug 21, 2014, 10:41 AM IST

मुंबई महापालिकेत नोकरीची संधी

महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील खालील विषयातील 'वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार' ही नवनिर्मित पदे कंत्राटी तत्वावर एका वर्षाकरिता त्वरित भरण्यासाठी व प्रतिक्षा यादी बनविण्याकरिता भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Jul 23, 2014, 04:59 PM IST