मुंबईवर येऊ शकतं पाणीकपातीचं संकट
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची गरजही वाढतेय म्हणून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठ्यात मागील वर्षाच्या तुलनेत ३६ हजार ३०६ दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी झाला आहे.
May 7, 2015, 10:09 AM ISTअजय मेहता महापालिकेचे नवे आयुक्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 12:19 PM ISTसीताराम कुंटेंच्या जागी मुंबई महापालिका आयुक्तपदी अजय मेहता!
सीताराम कुंटेंच्या जागी बीएमसीच्या आयुक्तपदी अजय मेहता यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. ३० एप्रिलच्या दरम्यान या नियुक्तीची शक्यता आहे. मेहता सध्या पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. मेहता आणि गृहनिर्माण विभागाचे सतीश गवई या दोघांची नावं चर्चेत आहेत. मात्र मेहता यांचंच नाव निश्चित असल्याचं बोललं जातंय.
Apr 27, 2015, 09:07 AM ISTठाण्यात बीएमसीची पाइपलाइन फुटली, मुंबईवर पाणीसंकट
मुंबई महानगरपालिकेची ७२ इंच व्यासाची जलवाहिनी वागळे इस्टेट परिसरात फुटली. या घटनेमुळं पाण्याची मोठ्याप्रमाणात नासाडी झाली असून संपूर्ण परिसर जलमय झाला होता. ही जलवाहिनी जुनी झाल्यानं पाण्याच्या दबावानं फुटल्याचं बोललं जातंय.
Mar 29, 2015, 12:44 PM ISTपाइपलाइन फुटली, मुंबईत २० टक्के पाणीकपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2015, 11:20 AM ISTआयुक्त सीताराम कुंटेंविरोधात सर्वपक्षीय मोर्चेबांधणी
आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात सर्वपक्षीय मोर्चेबांधणी
Mar 26, 2015, 12:20 PM ISTमुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी, गेटसाठी ५० लाख
मुंबईतील अंधेरीचा राजाच्या प्रवेशद्वारासाठी तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काँग्रेस नगरसेविका शितल म्हात्रेंनी हा आरोप केला आहेत. मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय खुद्द महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांकडूनच गैरवापर होताना दिसत आहे.
Mar 19, 2015, 10:22 PM ISTमुंबई महानगर पालिकेत गोंधळाचा षटकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 06:37 PM ISTमुंबई पालिकेत शिवसेना - काँग्रेसचे नगरसेवक भिडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 08:59 PM ISTनव्या विकास आराखड्यावर राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून भाष्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या नव्या विकास आराखड्यावर आपल्या व्यंगचित्राने भाष्य केलंय. नवा विकास आराखडा मराठी माणसासाठी मारक असल्याचं राज ठाकरेंनी रेखाटलंय.
Mar 8, 2015, 07:39 PM ISTमनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस
मनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस
Feb 24, 2015, 10:24 PM ISTआरे कॉलनीच्या विकासाला राज्य सरकारचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 08:48 AM ISTअखेर, शाहरुखच्या अनधिकृत रॅम्पवर हातोडा!
अखेर, शाहरुखच्या अनधिकृत रॅम्पवर हातोडा!
Feb 14, 2015, 10:53 AM ISTअखेर, शाहरुखच्या अनधिकृत रॅम्पवर हातोडा!
अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेरील अनधिकृत रॅम्पवर कारवाई करण्यास शनिवारी सकाळीच महापालिकेनं सुरुवात केलीय.
Feb 14, 2015, 09:07 AM IST