पावसासाठी महापालिका घुसणार ढगात
मुंबई महापालिकेन कृत्रिम पावसासाठी इस्त्रायल पॅटर्न वापरण्याचा निर्णय घेतलायं. यासाठी पालिकेनं इस्त्रायलमधील मेटऑर कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हीडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 31, 2012, 11:26 PM ISTनिचरा पैशाचा की कचऱ्याचा...
मुंबई महापालिकेनं राबवलेल्या ‘ब्रिमस्टोवॅट’ प्रकल्पाचा खर्च कसा वाढला याबद्दल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिलंय.
Jul 17, 2012, 10:28 AM ISTगोविंदांना महापालिकेचं सुरक्षा कवच
मुंबईतली गोविंदा पथकं आणि गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांना आता विम्याचं संरक्षण मिळणार आहे. मुंबई महापालिकेनं दहीहंडीवेळी अपघातग्रस्त झालेल्या गोविंदांचा विमा काढण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 14, 2012, 11:45 AM ISTपालिका शाळांचं खाजगीकरण?
मुंबई महापालिकेतील शाळेतील विघार्थ्यांची गळतीची संख्या वाढते आहे. विघार्थ्यांची ही गळती शाळांमधील शैक्षणिक दर्जा ढासळत असल्यामुळे पालिकेनं सेवाभावी संस्थाना शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेतलायं.
Jul 12, 2012, 03:22 PM ISTएमआरआय मशिन घोटाळा: कारवाई कधी?
मुंबई महापालिकेत एमआरआय मशीन खरेदीत घोटाळयाची बातमी ‘झी 24 तास’वर दाखवल्यावर महापालिकेनं त्याची दखल घेतली आहे. महापालिकेनं 80 कोटीच्या नवीन वैद्यकीय साहित्याची MRP किंमत तपासूनच व्यवहार करावा, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी केलीय.
Jun 19, 2012, 11:49 AM ISTमान्सून ऑडिट
अखेर मान्सून राज्यात दाखल झालाय आणि लवकरच तो मुंबईतही धडक देणार आहे. पण मान्सूनचा सामना करण्यासाठी मुंबई पालिकेनं काय तयारी केलीय? जे दावे पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येतायत, त्यात तथ्य आहे का? मुंबईत २६ जुलैसारखा पाऊस झाला तर? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात ‘मान्सून ऑडिट’मधून...
Jun 7, 2012, 08:39 AM ISTमहापौरांची चमकोगिरी...
मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी गोरेगाव ते सीएसटी असा आज रेल्वेप्रवास केला. नागरिकांनी मात्र महापौरांच्या या चमकोगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
May 25, 2012, 04:17 PM ISTपालिका अधिकाऱ्यांवर वचक कुणाचा?
शिवसेनाकार्याध्यक्ष उध्दव ठाकरे मुंबईतील नालेसफाईचा आढावा घेत आहेत. मात्र चुनाभट्टीचा नाला सोमय्या महाविघालयानं बुजवल्याचं उघड झालयं. हे वारंवार पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यावर कारवाई कधी होणार यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.
May 17, 2012, 09:33 PM ISTमुंबईकरांवर कराचा बोजा लादला
मुंबई महापालिकेनं मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादलाय. पण त्याचवेळी महापालिकेनं तब्बल आठ हजार १५ कोटी ८२ लाखांची थकबाकीच वसूल केली नसल्याचं उघड झालंय. मुंबई महापालिकेच्या या कारभारावर मुंबईकर संतप्त आहेत.
May 12, 2012, 01:15 PM ISTमुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद
मुंबईत जलवाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेद्वारे क्वारी रोड आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग जंक्शनवर जलवाहिनीच्या छेद जोडणीचं काम 29 आणि 30 मार्चदरम्यान हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे विक्रोळीच्या काही भागात गुरुवारी 29 मार्चला तर भांडूपच्या काही भागात शुक्रवारी 30 मार्चला पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Mar 28, 2012, 03:46 PM ISTयुतीने केली माती – शरद पवारांची टीका घणाघाती
मुंबईत गेल्या १६ वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे, परंतु त्यांच्यामुळे मुंबई बकाल झाली. मुंबईत पर्यटकांची संख्या कमी झाली असून मुंबईत आता परिवर्तनाची गरज असल्याचा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आघाडीच्या सभेत हाणला.
Feb 9, 2012, 10:33 PM ISTमुंबईत निवडणूक आचारसंहिता आजपासून?
मुंबई महानगरपालिका निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे, महापालिका निवडणूकांच्या तारखा आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येईल. तर त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आहे.
Jan 3, 2012, 05:06 PM IST