blast

थायलंडमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट, एकाचा मृत्यू तर 30 जण जखमी

थायलंडमध्ये एका हॉटेलच्या बाहेर भीषण बॉम्बस्फोट झाला आहे आहे. एका कारमध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती ही चिंताजनक आहे.

Aug 24, 2016, 10:46 AM IST

रिओ ऑलिम्पिकच्या सायकल कोर्सजवळ स्फोटाचा मोठ्ठा आवाज

रिओ ऑलिम्पिकच्या पुरुष सायकलिंग कोर्सजवळ शनिवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) स्फोटाचा मोठ्ठा आवाज आला. 

Aug 6, 2016, 11:50 PM IST

लोटे एमआयडीत रासायनिक कारखान्यात स्फोट

 रत्नागिरीतील लोटे एमआयडीत घरडा रासायनिक कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट दिसून येत आहे. कारखान्यातील भट्टीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

Jul 28, 2016, 05:01 PM IST

कसा झाला डोंबिवलीतला 'तो' भयंकर स्फोट? अखेर झालं उघड...

२६ मे रोजी डोंबिवलीकरांना हादरवून टाकणाऱ्या स्फोटामागचं नेमकं कारण काय होतं? यामागचं खरं कारण आता समोर आलंय.  

Jul 22, 2016, 09:14 PM IST

बगदादमध्ये बॉम्बस्फोट, ७८ ठार

इराकच्या बगदाद शहरात प्रचंड मोठा बॉम्बस्फोट झाला आहे.

Jul 3, 2016, 01:20 PM IST

बॉयलरच्या स्फोटात चार कामगारांनी गमावला जीव

मुंबईतल्या चेंबूर परिसरातील आरसीएफ कंपनीत बॉयलरचा स्फोट झालाय. 

Jul 2, 2016, 11:14 PM IST

इस्तंबूल स्फोट : अभिनेता हृतिक रोशन हल्ल्यातून बचावला

तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ ठार झालेत तर १४० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. या हल्ल्यातून अभिनेता हृतिक रोशन थोडक्यात बचावला आहे. 

Jun 29, 2016, 10:05 AM IST

डोंबिवली ब्लास्टच्या रुग्णांच्या उपचारांबाबत विखेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

डोंबिवली ब्लास्टच्या रुग्णांच्या उपचारांबाबत विखेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

May 31, 2016, 10:10 PM IST

डोंबिवली ब्लास्टनंतर कुत्राही हरवला

डोंबिवली ब्लास्टनंतर कुत्राही हरवला

May 29, 2016, 09:13 PM IST

डोंबिवली ब्लास्टनंतर चोरांचा धुमाकुळ

डोंबिवली ब्लास्टनंतर चोरांचा धुमाकुळ

May 29, 2016, 03:40 PM IST

डोंबिवली ब्लास्टच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

डोंबिवली ब्लास्टच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

May 27, 2016, 10:16 PM IST

डोंबिवली स्फोटातल्या मृतांचा आकडा अकरावर

डोंबिवली स्फोटातल्या मृतांचा आकडा अकरावर

May 27, 2016, 10:15 PM IST

चमत्कार! डोंबिवली स्फोटात २ चिमुरड्यांचे प्राण वाचले.

देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात, याचा प्रत्यत डोंबिवलीतील पाटील कुटुंबियांना आला.

May 27, 2016, 08:35 PM IST

डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा अकरावर

डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात प्रोबेट कंपनीचे मालक अविनाश वाकटकरांच्या कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

May 27, 2016, 05:54 PM IST