blast

गडचिरोलीत बॉम्बस्फोट, ३ पोलीस जखमी

गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातल्या बॉम्ब स्फोटात ३ पोलीस जखमी झाले. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडालीय. 

Mar 5, 2018, 12:34 PM IST

लग्नमंडपात सिलेंडरचा स्फोट ; २० जखमी, ३ मृत्यूमुखी

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण.

Feb 17, 2018, 09:02 PM IST

कोची येथे ओएनजीसीच्या जहाजावर स्फोट; ५ ठार, ११ जखमी

कोची येथे शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या ‘सागर भूषण’ जहाजावर झालेल्या स्फोटात ५ कामगार ठार तर ११ जण जखमी झाले.  

Feb 13, 2018, 01:36 PM IST

दौंडमध्ये स्टील कंपनीत स्फोट, सहा गंभीर जखमी

दौंड तालुक्यातील भांडगाव येथील एका कंपनी स्फोट झाला आहे. 

Jan 31, 2018, 12:11 PM IST

पुणे । क्रेनचा भाग केमिकल टाकीत पडल्याने भीषण स्फोट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 12:09 PM IST

VIDEO: काबूलमध्ये रुग्णवाहिकेत भीषण बॉम्बस्फोट, ४० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी एक भीषण बॉम्बस्फोट झाला. एका रुग्णवाहिकेत हा बॉम्बस्फोट झाला असून या दुर्घटनेत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४०हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

Jan 27, 2018, 04:44 PM IST

जळगाव | तीन स्फोटांनंतरही गीतांजली केमिकल्सवर कारवाई नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 08:21 PM IST

जळगाव : गीतांजलीत स्फोटाची तिसरी घटना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 08:19 AM IST

जळगावात केमिकल फॅक्टरीत स्फोट

सर्व जखमींवर जळगाव सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jan 7, 2018, 11:36 PM IST

साखर कारखान्यातील स्फोटातील मृतांची संख्या चार वर...

परळी इथंल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं भाजलेल्या चौघांचा मृत्यू झालाय. तर चार जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

Dec 9, 2017, 10:25 PM IST

साखर कारखान्यातील स्फोटात दोघांचा मृत्यू

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं भाजलेल्या दोघांचा मृत्यू झालाय.

Dec 9, 2017, 12:07 PM IST

परळी वैजनाथमध्ये साखर कारखान्यात स्फोट

परळी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं बारा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच कर्मचारी हे ९० टक्के भाजले असल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

Dec 8, 2017, 05:49 PM IST

डोंबिवली । एल्यूफिन कंपनीत स्फोट, एक कामगार जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 05:46 PM IST

बहुचर्चित रिलायन्स जिओच्या फोरजी फोनचा स्फोट

हा फोन रिलायन्स जिओ 4 जी सारखाच अनेक प्रकारच्या इंटरनेट सेवेसाठी ग्राहकांना महत्वाचा वाटतो.

Oct 23, 2017, 08:14 PM IST

काश्मीर | सलूनमध्ये स्फोट, पोलिसांवर दगडफेक, बँकेवर दरोडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 12, 2017, 10:46 PM IST