blast

ब्रसेल्स पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरलं

३ दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याची माहिती आहे. ब्रसेल्सच्या स्चारबीक जिल्ह्यामधील एका घरात शोध मोहिम सुरु असताना स्फोटाचा मोठा आवाज झाल्याचे वृत्त आहे.

Mar 25, 2016, 10:43 PM IST

खाणींमधल्या स्पोटामुळे हादरलं गाव

खाणींमधल्या स्पोटामुळे हादरलं गाव

Mar 25, 2016, 10:06 PM IST

बेल्जियमच्या स्फोटामध्ये मुंबईची निधी चाफेकर जखमी

बेल्जियमच्या स्फोटामध्ये मुंबईची निधी चाफेकर जखमी

Mar 25, 2016, 07:21 PM IST

स्टोव्हच्या भडक्यात माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेच्या गवल देवी चौक परिसरात स्टोव्हचा भडका उडाल्याने माय लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Mar 21, 2016, 02:45 PM IST

चिमुकल्याच्या हातात झाला चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट

तुम्हालाही तुमचा फोन चार्जिंगला लावून त्यावर गेम खेळणं किंवा एखाद्या अॅपसोबत खेळत राहण्याची सवय असेल तर ती तुम्हाला धोकादायक ठरू शकते. 

Feb 5, 2016, 06:27 PM IST

कांदिवलीत सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग

कांदिवलीत सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग

Dec 7, 2015, 03:02 PM IST

बिहार पराभवानंतर भाजपमध्ये 'लेटरबॉम्ब'चा स्फोट

बिहार पराभवानंतर भाजपमध्ये 'लेटरबॉम्ब'चा स्फोट

Nov 11, 2015, 06:37 PM IST

रायगडमध्ये मोटारसायकल स्फोटात पोलीस जखमी

रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारात आज दुपारी मोटारसायकलचा स्फोट झाला. यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. मोटारसायकल सुरु करताना हा स्फोट झाला.

Oct 28, 2015, 06:40 PM IST

मरण अगदीच स्वस्त झालंय?

कुर्ल्यातल्या भीषण अग्निकांडानंतर सुस्त यंत्रणांना खडबडून जागं करणारं, 'झी 24 तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे हे विशेष संपादकीय...

Oct 17, 2015, 09:00 PM IST