blast

मुंबईतील परळ स्थानकाला उडवण्याची धमकी

 मुंबईतील परळ स्थानकाला उडवण्याची धमकी मिळाली आहे. परळ स्थानकाला संध्याकाळी ५ वाजता उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर स्थानकावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Apr 2, 2017, 05:35 PM IST

स्फोट करून उपसा करणाऱ्या बोटी उडवल्या

बेकायदा वाळू उपसा करणा-यांविरोधात सोलापूर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय. 

Mar 26, 2017, 07:31 PM IST

भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये स्फोट

मध्यप्रदेशमधून एक मोठी बातमी येत आहे. भोपाळमधील जबारीजवळ एका ट्रेनमध्ये स्फोट झाल्याची माहिती येते आहे. ट्रेन भोपाळ येथून उज्जैनला निघाली होती. पोलीस या स्फोटाची चौकशी करत आहेत.

Mar 7, 2017, 01:00 PM IST

दाऊदची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त!

संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएई सरकारनं कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला जोरदार दणका दिला आहे.

Jan 4, 2017, 09:17 AM IST

बलुचिस्तानात 14 वर्षांच्या मुलानं घडवला आत्मघाती हल्ला, 52 ठार

पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील एक प्रसिद्ध सुफी दर्ग्यात शनिवारी एका आत्मघाती हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसहीत कमीत कमी 52 जणांना आपला प्राण गमवावे लागलेत. तर या हल्ल्यात 100 हून अधिक जण जखमी झालेत. 

Nov 13, 2016, 07:05 PM IST

स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या पेन ड्राईव्हमध्ये पंतप्रधान मोदी आणि मंत्र्यांचे फोटो

कोर्ट परिसरात झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटाची चौकशी सुरु झाली आहे. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी काही वस्तू जप्त केल्या आहेत. त्या ठिकाणी एक पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्याचे फोटो आढळले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, यामध्ये खुलासा झाला आहे की देशात आणखी काहबी ठिकाणी अशाच प्रकारे स्फोट घडवून आणले जाऊ शकतात.

Nov 3, 2016, 12:30 PM IST

'गॅलक्सी एस 7 एज' फुटला... 'सॅमसंग' अडचणीत!

नुकताच 'गॅलक्सी नोट 7' या स्मार्टफोनच्या तक्रारींनी कंपनीला हैराण करून टाकलं... त्यानंतर हा स्मार्टफोनच कंपनीनं बंद करून टाकला... पण, आता 'गॅलक्सी एस 7 एज' या स्मार्टफोननच्या तक्रारींनी कंपनीची झोप उडालीय. 

Oct 25, 2016, 05:03 PM IST

कार्बन मोबाईलचा पॅंटच्या खिशात स्फोट, तरुण जखमी

 मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. शहापूरमधील वासिंदमध्ये ही घटना घडली.

Oct 14, 2016, 06:10 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल पुरोहितला जामीन मिळणार?

२००८ मध्ये मालेगावात झालेल्या स्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी आहे.

Sep 22, 2016, 10:54 AM IST

विमान प्रवासावेळी सॅमसंग नोट 7 वर निर्बंध

सॅमसंग नोट 7मध्ये चार्जिंगवेळी स्फोट झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.

Sep 9, 2016, 09:03 PM IST

काबूल तीन बॉम्बस्फोटाने हादरले, स्फोटात 24 ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा मध्यवर्ती ठिकाणी रात्रीच्या सुमारास तीन बॉम्बस्फोटाने हादरले. आधीच्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात 24 जण ठार झाले होते. तर 91हून अधिक नागरिक जखमी झालेत.

Sep 6, 2016, 08:35 AM IST

फ्लोरिडातल्या SpaceX लॉन्चिंग सेंटरवर रॉकेटमध्ये स्फोट

अमेरिकेतल्या फ्लोरि़डामध्ये रॉकेट परिक्षणादरम्यान रॉकेटमध्ये स्फोट झाला.

Sep 1, 2016, 11:44 PM IST