हॅमिल्टन : न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार ब्रॅडन मॅक्युलम यांच्या अखेरच्या वन डे इनिंगचा व्हिडिओ सध्या यूट्यूब खूप धुमाकूळ घालतो आहे.
आपल्या अखेरच्या खेळीत त्याने २४ चेंडूत धुवाँधार ४७ धावा काढल्या. अखेरच्या सामन्यात शतक ठोकून साजरं करू असं त्याच्या कोणत्याच फटक्यात दिसत नव्हते.