'या' 4 राशींवर असते मारूती रायाची कृपा, कोणत्या राशी आहेत जाणून घ्या...
चला जाणून घेऊया... कोणत्या राशींच्या लोकांवर असते मारूती रायांची कृपा....
Jan 18, 2023, 07:03 PM ISTChanakya Niti: पती पत्नीचं नातं असं असावं, अन्यथा मीठाचा खडा पडलाच समजा
लग्नानंतर पती-पत्नीमध्ये कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे. ते जाणून घ्या जेणेकरून तुमचं वैवाहित आयुष्य सुखी राहिल...
Jan 16, 2023, 06:32 PM IST'या' 3 राशीच्या मुली वडील- पतीसाठी असतात भाग्यवान आणि साक्षात लक्ष्मीची कृपा
कोणत्या तीन राशीच्या मुली आई-वडील आणि सासरच्या लोकांसाठी असतात लक्ष्मीचे रूप, नेहमीच राहतात आनंदी...
Jan 14, 2023, 06:50 PM ISTVastu Tips For Braham Kamal : लाखात एक आहे 'हे' सफेद फूल; घरात येताच होईल भरभराट
Vastu Tips For Braham Kamal: तुम्ही वास्तूशास्त्राशी संबंधित काही नियमांचं पालन करता का? तर या नियमाकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका.
Jan 12, 2023, 02:50 PM IST
Astrology Tips: वाटेत पडलेल्या 'या' गोष्टी चुकूनही ओलांडू नका, चित्रविचित्र घटनांनी व्हाल हैराण
Astrology Tips: अजाणतेपणे आपल्याकडून अनेक चुका घडतात. वाटेनं चालत असताना अमुक एक गोष्ट ओलांडू नका असं सांगूनही नकळत आपण ती ओलांडतो. पण, एकदा ती न ओलांडण्यामागची कारणं वाचून तरी घ्या....
Jan 12, 2023, 07:02 AM ISTVastu Tips: बाहेरून आल्यानंतर कोणत्या दिशेला चप्पल ठेवावी, वास्तुशास्त्राचं हा नियम चुकला तर व्हाल कंगाल
वास्तुशास्त्रानुसार चप्पल कुठे ठेवावी जाणून घेऊया...
Jan 11, 2023, 06:30 PM ISTMaa Lakshmi : घरामध्ये 'ही' 5 शुभ चिन्ह दिसल्यास लक्ष्मीचं आगमन होणार
laxmi mantra for money : जेव्हा तुमचं नशीब उजळणार असेल तर लक्ष्मी तुम्हाला संकेत देते. तुमच्या घरात जर हे 5 शुभ चिन्ह दिसून आलीत तर समजा, तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा होणार आहे.
Jan 11, 2023, 09:06 AM ISTPanchang, 10 Jan 2023 : आज अंगारक संकष्ट चतुर्थी; पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा
Panchang, 10 Jan 2023 : आज वर्षातली सर्वात पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी. गणपती गजाननाच्या आशीर्वादानं करा आजची सुरुवात आणि जाणून घ्या पंचांगानुसार काय आहेत आजच्या शुभ वेळा...
Jan 10, 2023, 07:03 AM ISTMangal Margi 2023 : लवकरच मार्गी मंगळ देणार मोठा लाभ, 'या' राशींवर पैशांचा वर्षाव
Mars Transit january 2023 : हे नवीन वर्ष काही राशींसाठी राजयोग घेऊन आला आहे. कारण मार्गी मंगळ या राशींवर पैशांची वर्षाव करणार आहे. तुमची रास यामध्ये आहे का जाणून घ्या.
Jan 9, 2023, 07:21 AM IST
Lal Kitab: हळदीच्या तोडगा प्रगतीसाठी प्रभावी! जाणून घ्या लाल किताबमधील प्रयोग
Lal Kitab Totke Upay: हिंदू धर्मात हळद ही शुभ कार्यात वापरली जाते. पूजाविधी, लग्न कार्यात हळदीचं विशेष महत्त्व आहे. हळदीचा संबंध भगवान विष्णु आणि देवगुरु बृहस्पति यांच्याशी जोडला गेला आहे. आयुर्वेदातही हळदीचं महत्त्व अधोरेखित होतं.
Jan 8, 2023, 04:02 PM ISTHair Wash: 'या'च दिवशी धुवा केस, कायम राहील लक्ष्मीचा वरदहस्त; महिलांनो विशेष लक्ष द्या
ज्योतिषविद्येमध्ये मानवी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे. कोणत्या गोष्टींची कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीनं काळजी घ्यावी इथपर्यंतची माहिती ज्योतिषविद्येमध्ये देण्यात आलेली आहे. काही महत्त्वाच्या गोष्टींवरून इथं मार्गदर्शनही करण्यात आलं आहे. लहानसहान गोष्टींचेही दैनंदिन आयुष्यावर किती परिणाम होतात हेच यातून लक्षात येतं. केस धुण्याची सवय हासुद्धा त्यातात एक भाग. तुम्हाला माहितीये का, चुकिच्या पद्धतीनं केस धुतल्यास देवी लक्ष्मीची अवकृपा होते आणि नकारात्मक परिणामांचा सामना करावा लागतो. चला तर, जाणून घेऊयात केस धुण्याची योग्य वेळ काय... (Hair Wash Rules According to astrology )
Jan 7, 2023, 03:37 PM ISTPanchang, 7 Jan 2023 : आठवड्याच्या शेवटी नवी सुरुवात करताय? पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा
Panchang, 7 Jan 2023 : दिवसाची सुरुवात करताना तुम्हीही दैनंदिन राशीभविष्याचा आधार घेताय का? त्यासोबतच पंचांगही पाहा. कारण, इथून तुम्हाला कळतील आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त....
Jan 7, 2023, 07:06 AM IST
Astrology: चार राशींवर कायम असते कुबेराची कृपा; 'इतकं' वय ओलांडताच भाग्योदयास सुरुवात
ज्योतिषविद्येमध्ये (astrology) मानवाच्या स्वभावापासून ते अगदी त्या व्यक्तीच्या यशापयशावरही भाष्य करण्यात आलं आहे. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक रास ही महत्त्वाची आणि तितकीच वैविध्यपूर्ण असते. काही राशींवर ठराविक देवदेवता आणि ग्रहांची कृपा असते. यातही धनदेवता कुबेराची कृपा असणाऱ्याची 4 अशा राशी आहेत ज्यामध्ये व्यक्तीच्या 30 ते 35 वर्षांच्या वयोमानामध्ये कमालीची प्रगती घडते.
Jan 6, 2023, 02:36 PM ISTShani Gochar 2023: 12 दिवसांनी या राशींवर असणार शनिची वाकडी नजर, कठीण परीक्षेतून जावं लागणार
Shani Gochar 2023 जाणून घ्या तुमचीी राशी आहे का यात...
Jan 5, 2023, 06:25 PM ISTMangal Grah Margi 2023 : 11 दिवसानंतर मंगळ होणार मार्गस्थ, या स्थितीमुळे 3 राशींचं अर्थकारण बदलणार
Mangal Grah Margi 2023: नववर्षाच्या (New Year 2023) सुरुवातीला राशीचक्रात अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. काही वक्री ग्रह मार्गस्थ, तर काही ग्रह वक्री होणार आहेत. आता 13 जानेवारीला मंगळ ग्रह वृषभ राशीत मार्गस्थ (Mars Retrograde) होणार आहे.
Jan 2, 2023, 12:30 PM IST