astrology

Chandra Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण? 'या' राशीचं भाग्य चंद्रसारखं चमकणार

Chandra Grahan 2023 Date : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण  (Surya Grahan 2023 ) काही दिवसांवर येऊन ठेवलं आहे. अशात मग वर्षातील पहिलं चंद्रग्रहण कधी आहे तुम्हाला माहिती आहे का? ही खगोलीय घटना असली तरी त्याबद्दल अनेक समज अपसमज आहेत. यंदाचं चंद्रग्रहण (lunar eclipse 2023) काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. 

Mar 16, 2023, 04:13 PM IST

Kharmas 2023 : आजपासून खरमासला सुरुवात, एक महिना करता येणार नाही शुभ काम; राशींवर होणार परिणाम

Kharmas 2023 : खरमासला सुरुवात झाली आहे. खरमास म्हणजे जेव्हा सूर्य धनु किंवा मीन (sun enter in meen) राशीत प्रवेश करतो त्याला खरमास असं म्हणतात. काही जण याला मलमास असंही म्हणतात. खरमासत कुठलही शुभ कार्य करता येतं नाही. 

Mar 16, 2023, 07:16 AM IST

Todays Panchang : आज कशी असेल ग्रहांची चाल? एकदा पाहूनच घ्या पंचांग

Todays Panchang : हिंदू पंचांगाची आणखी एक ओळख म्हणजे वेदिक पंचांग. जिथं काळ आणि वेळेची गणना केलेली असते. प्रत्येत तिथी आणि वारानुसार यात योगांचीही माहिती दिलेली असते. 

 

Mar 15, 2023, 06:45 AM IST

Todays Panchang : शुभमुहूर्त, तिथी आणि योग जाणत करा नव्या आठवड्याची सुरुवात; पाहा आजचं पंचांग

Todays Panchang : आजच्या दिवसातील सर्व योग, मुहूर्त, वेळा, तिथी आणि या साऱ्याची माहिती पंचांगाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळं एखादं शुभकार्य करण्याआधी पंचांग पाहाच 

 

Mar 13, 2023, 06:39 AM IST

Weekly Love Horoscope : शुक्र मेष राशीत तर शनी गोचर, हा आठवडा 'या' राशींचं लव्ह लाइव्ह खूप रोमँटिक

Weekly Love Rashifal 13 March to 19 March 2023 : शुक्र मेष राशीत आला आहे. मेष राशीत राहू आधीपासून आहे, त्यामुळे शुक्र राहुच्या संयोगाने या आठवड्यात काही राशींच्या लोकांची लव्ह लाइफ खूप चांगली असणार आहे. 

Mar 12, 2023, 10:36 PM IST

Todays Panchang : आज रंगपंचमी आणि शुक्र मेष राशीत करणार प्रवेश, मग जाणून घ्या दिवसाचे शुभ आणि अशुभ काळ

Todays Panchang : आज रंगपंचमी आहे, महाराष्ट्रातील काही भागात रंगाची उधळण होणार आहे. तर शुक्र मेष राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे ग्रह गोचरचा काही राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसणार आहे. अशातच आज रविवार तुम्ही काही शुभ कार्य करण्याचं ठरवलं असेल तर आजचं पंचांग जाणून घ्या. 

Mar 12, 2023, 06:45 AM IST

Todays Panchang : आज संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर बनतोय सर्वार्थ सिद्धी योग, जाणून शुभ काळ

Todays Panchang : हिंदू धर्मात शुभ मुहुर्ताला विशेष महत्त्व आहे. योग्य वेळी कार्य केल्यास त्यात यश मिळतं आणि आपली प्रगती होते. आज संकष्टीच्या मुहूर्तावर सर्वार्थ सिद्धी योग तयार होतो आहे. 

Mar 11, 2023, 06:57 AM IST

Surya Grahan 2023: 30 दिवसांनी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; 'या' राशींचं भाग्य चमकणार सूर्यासारखं

Solar Eclipse 2023: या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan 2023 ) कधी आहे याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे. ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रातही यांचं विशेष महत्त्व आहे. सूर्यग्रहणाबद्दल ज्योतिषशास्त्रात अनेक समज, अपसमज आहेत. यंदाच्या सूर्यग्रहणामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे, तर काही राशींसाठी ते अशुभ ठरणार आहे. 

Mar 10, 2023, 08:49 AM IST

Todays Panchang : आठवड्याच्या शेवटी शुभकार्य करताय? योग्य वेळ, मुहूर्त पाहा म्हणजे पश्चाताप नको...

Todays Panchang : आजच्या दिवसातील महत्त्वाचे मुहूर्त, वेळा, तिथी आणि योग या साऱ्याची माहिती तुम्हाला पंचांगाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळं एखादं शुभकार्य करण्याआधी यावर नजर घालाच. 

 

Mar 10, 2023, 06:38 AM IST

Nails : जर तुमच्या नखांवर आहेत 'अशा' खुणा तर होऊ शकते मोठे नुकसान

हातांच्या नखांवरून फक्त आपलं आरोग्य नाही तर आपल्या भविष्यातील अनेक गोष्टी कळू शकतात. नखांवर असलेल्या या खुणा फक्त तुमचं नुकसान नाही तर काही खुणांमुळे तुम्हाला यशही मिळू शकते. तर काही खुणा तुम्ही व्यवसाय केला तर तो यशस्वी होईल की नाही हे देखील सांगतात. 

Mar 9, 2023, 06:39 PM IST

Todays Panchang : महिलांसाठी आजचा दिवस खास, पंचांगानुसार पाहा शुभकार्यासाठीचे सर्व मुहूर्त

Todays Panchang : जागतिक महिला दिनी, तुम्हीही एखादं चांगलं काम करण्याचा बेत आखत आहात का? तिथी, वेळ, मुहूर्त.... आज नेमकं खास काय? 

Mar 8, 2023, 06:46 AM IST

Todays Panchang : आजच्या दिवशी 'हा' मुहूर्त टळू देऊ नका; पाहा दैनंदिन पंचांग

Holi 2023 Panchang : अनेक ठिकाणी सोमवारी पार पडलेल्या होलिका दहनानंतर आज, मंगळवारी धुळवड असणार आहे. हा दिवसही ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं महत्त्वाचा 

 

Mar 7, 2023, 06:35 AM IST

Holika Dahan Dream Astrology : स्वप्नात होळी आणि रंग दिसतात का? मग तुमची लव्ह लाईफ...

Holika Dahan Dream Astrology : अनेकांना रात्री झोपेत स्वप्न पडतात. तुमच्या स्वप्नामागे काही तरी संकेत असं शास्त्र सांगितलं आहे. तुमच्या स्वप्नात होळी आणि रंग दिसतात का, जाणून घ्या त्याचा अर्थ...

Mar 5, 2023, 06:30 PM IST

Holi 2023 Upay : होळीच्या दिवशी खरेदी करा 'या' वस्तू आणि व्हा श्रीमंत!

Holi 2023 Upay : होळीच्या दिवशी 'या' वस्तूंची खरेदी करा आणि धनवान व्हा. 

Mar 4, 2023, 01:54 PM IST

Shukra Gochar 2023 : 'या' दिवशी होणार शुक्रचं मेष राशीत प्रवेश, 5 राशींवर होणार धनलाभ

Shukra Gochar 2023  : होळीनंतर म्हणजे रंगपंचमीला काही राशींवर धनलाभ होणार आहे. कारण शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे.  त्यामुळे ही होळी ( Holi 2023) काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांच्या नशिबात आर्थिक प्रगती घेऊन आली आहे. 

Mar 4, 2023, 09:34 AM IST