astrology

Horoscope 15 November 2022 : 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार जोडीदाराची उत्तम साथ

कोणती आहे तुमची रास; जोडीदाराची मिळेल उत्तम साथ

 

Nov 15, 2022, 07:13 AM IST

Budh Gochar 2022: 3 डिसेंबरपर्यंत चार राशींसाठी चांगले दिवस! नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा योग

ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हंटलं जातं. बुध ग्रह बुद्धि, धन, व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे.

Nov 14, 2022, 03:08 PM IST

Weekly Tarot Reading 14-20 November: या आहेत आठवड्याच्या लकी राशी, अधिक जाणून घ्या तुमचे भविष्य

Weekly Tarot Horoscope : येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल ते जाणून घ्या. हा आठवडा चार राशींसाठी अनेक अर्थाने खास असणार आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा आनंद घेईल. 12 राशींची कुंडलीत काय वाढून ठेवलेय, ते पाहा.

Nov 13, 2022, 10:07 AM IST

स्तनाच्या आकारावरून ओळखा महिलांचा स्वभाव, 'अशा' महिला पतींसाठी भाग्यवान ठरतात!

महिलांच्या स्तनांच्या आकारावरूनही ओळखा त्यांचा स्वबाव...

Nov 13, 2022, 01:25 AM IST

Mangal Vastu Tips : मंगळ मजबूत करण्यासाठी वास्तूमध्ये करा 'हे' उपाय, व्यापार आणि करिअरमध्ये मिळेल सफलता

Mangal and Vastu Upay : वास्तुशात्रानुसार दक्षिण दिशा आणि मंगळाशी संबंध असतो. अशात मंगळाचे दोष दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया

Nov 12, 2022, 07:05 PM IST

Astrology: पतीला आपल्या तालावर नाचवतात या राशीच्या पत्नी, कसा असतो स्वभाव जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार, राशीचक्रात 12 राशी असून प्रत्येक राशीचा स्वभाव आणि गुणधर्म वेगळा आहे. 12 राशीनुसार त्याची चिन्हही ठरवलेली आहेत. तसेच प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह देखील आहे. त्यामुळे स्वभाव(Personality), वागणूक याबाबत राशीवरून अंदाज बांधला जातो. 

Nov 10, 2022, 08:21 PM IST

Chanakya Niti : सिंहापासून कोंबड्यापर्यंत प्राण्यांचे 'हे' गुण मनुष्याला बनवतात सर्वात यशस्वी

जाणून घ्या कोणच्या प्राण्यांचे कोणते गुण मनुष्याला बनवतील यशस्वी

Nov 7, 2022, 04:37 PM IST

Chandra Grahan 2022 : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाच्या दिवशी विनाशकारी षडाष्टक योग, बचावासाठी करा 'हे' खास उपाय

Lunar Eclipse 2022 :  यंदा चंद्रग्रहणावर शनि-मंगळाचा षडाष्टक योग तयार होत आहेत. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा अनेक राशींवर विपरीत परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणावर लोकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. 

Nov 7, 2022, 06:38 AM IST

Chandra Grahan 2022 Date: आज यंदाच्या वर्षातील शेवटचं चंद्र ग्रहण; चुकूनही करु नका ही 4 कामे

Chandra Grahan 2022 Date and Time: आज आहे वर्षातील शेवटचा चंद्र ग्रहण; 'ही' 4 कामे करत असाल तर सावधान!

 

Nov 6, 2022, 07:19 AM IST

Weekend Horoscope : या राशींचे लोक रोमँटिक असतील तर यांचा दिवस जाईल छान, जाणून घ्या साप्ताहिक भविष्य

Saturday Horoscope : आज तूळ राशीच्या लोकांना थोडा तणाव जाणवेल. तुमचा आठवडा कसा जाईल ते जाणून घ्या.

Nov 5, 2022, 11:47 AM IST

नोव्हेंबरमध्ये जन्माला आलेल्या मुलांचा स्वभाव कसा असतो, जाणून घ्या

नोव्हेंबरमध्ये जन्माला आलेल्या लोकांचा असा असतो स्वभाव

Nov 3, 2022, 05:17 PM IST