Panchang, 10 Jan 2023 : आज मंगळवार. आजच्या दिवशी वर्षातील पहिली संकष्टी आणि पहिली अंगारकीसुद्धा (Angaraki chaturthi) आहे. त्यामुळं आजचा दिवस बऱ्याच कारणांनी शुभ आहे. नवं वर्ष सुरु होऊन पहिले दडा दिवसही उलटले आहेत. हे दिवस सर्वांसाठीच आनंदाचे आणि नव्या अनुभवांचे असणार यात शंका नाही. आता नव्या दिवसांकडेही याच सकारात्मकतेनं पाहा. आजच्या या दिवशी तुम्ही एखादं शुभ काम करण्याच्या बेतात आहात का? दैनंदिन राशीभविष्य पाहण्यासोबतच पाहून घ्या आजचं पंचांग. दैनिक पंचांगातून (todays panchang) तुम्हाला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य, चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, याविषयीची माहिती मिळते. तुम्हीही पाहा आजचे मुहूर्त.... (todays panchang 10 January 2023 shubh mahurat )
आजचा वार - मंगळवार
तिथी- तृतीया - 12:13 पर्यंत
पक्ष- कृष्ण
नक्षत्र - आश्लेषा
योग - प्रिती
करण- विष्टि, भाव
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 07:15 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 17:41 वाजता
चंद्रोदय - संध्याकाळी 20:41 वाजता
चंद्रास्त - सकाळी 09:37 वाजता
चंद्र रास- कर्क
दुष्टमुहूर्त– 09:20 पासुन 10:02 पर्यंत
कुलिक– दुपारी 13:31 पासुन 14:13 पर्यंत
कंटक– 07:57 पासुन 08:38 पर्यंत
राहु काळ– 15:05 पासुन 16:23 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 09:20 पासुन 10:02 पर्यंत
यमघण्ट– 10:44 पासुन 11:25 पर्यंत
यमगण्ड– 13:45 ते 15:03 पर्यंत
गुलिक काळ– 12:28 पासुन 13:46 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:08 ते दुपारी 12:49 पर्यंत
विजय महूर्त: 02:13 वाजल्यापासून ते 02:55 पर्यंत
ब्रह्म मुहूर्त - पहाटे 05:27 ते सकाळी 06:21
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)