astrology

Panchang, 1 February 2023 : दिवस अर्थसंकल्पाचा, ज्योतिष सांगतंय फायदा तुमचा... पाहा आजचं पंचांग

आज बुधवार. नव्या महिन्याची सुरुवात, तर एका आठवड्याच्या मध्यावरचा दिवस. महिना सुरु झाला आहे, एक सकारात्मक सुरुवात करण्यासाठी सगळेजम प्रत्नशील आहेत. असं असतानाच काही शुभकार्य करण्याचंही योजलं जात आहे. तुम्हीही असे काही बेत आखताय का? तिथे आजच्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना इथे तुम्ही आपल्याल पदरात नक्की काय येणार याच्या विचारात असाल तर जरा या विचारांना ताब्यात घ्या. होणार ते चांगलंच होणार याच दृष्टीकोनातून आजच्या दिवसाकडे पाहा. कारण, आजचा दिवस अतिशय खास आहे. 

Feb 1, 2023, 07:18 AM IST

Lucky Zodiac Sign : फेब्रुवारीत 'या' 4 भाग्यशाली राशींच्या लोकांचं नशीब चमकणार, होणार आर्थिक प्रगती

Most Lucky Zodiac Sign : अनेकांना आपल्या भविष्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. आपल्या आयुष्यात पुढे काय होणार, आर्थिक संकट सुटणार का, नोकरीत प्रगती मिळेल का असे अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी असतात. त्यामुळे अशात ज्योतिषशास्त्र आपल्याला मदत करतं. फेब्रुवारी महिना हा चार राशींसाठी भाग्यवान असणार आहे. 

 

Jan 31, 2023, 07:39 AM IST

Money Tips: तुमच्या पर्समध्ये पैशांची कमी कधीच भासणार नाही...करा हा उपाय

Astrology tips: जुन्या किंवा फाटलेल्या पर्सला टाकून न देता त्यामध्ये तांदळाचे दाणे ठेवावेत. जेव्हा तुम्ही नवीन पर्स वापरायला काढाल तेव्हा हे तांदळाचे दाणे जुन्या पाकिटातून काढून नव्या पाकिटात ठेवा. त्यामुळे तुमच्याकडे धन राहिल. पैसा पाण्यासारखा खर्च होणार नाही

Jan 28, 2023, 12:23 PM IST

Astrology Tips: शनी साडेसाती चालू असतानासुद्धा शनिदेवाची राहील कृपा...करा हे उपाय

Astrology tips: जर एखाद्या व्यक्तीवर शनिदेवचा आशीर्वाद असेल तर ती व्यक्ती कोणत्याही अडचणीत अडकल्यानंतरही सहज बाहेर पडते. जर या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असेल तरिही त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

Jan 27, 2023, 07:43 PM IST

Astrology Tips: घरात झाड लावायचा विचार आहे ? तुमच्या राशीनुसार लावा रोपं...कधीच भासणार नाही पैशांची चणचण..

Astrology tips : प्रत्येक राशीचा आपला असा एक लकी रंग असतो, त्याप्रमाणे आपण घरात झाडं लावले तर त्याचा मोठा परिणाम आपल्याला लवकरच आपल्या आयुष्यात दिसेल. 

Jan 27, 2023, 05:50 PM IST

Secret Of Tying Kalava : 'या' 5 झाडांना कलावा बांधणे शुभ, राहू-शनीचा प्रकोप दूर होऊन पैशांची होईल बरसात

Kalawa Tying Benefits :  तुम्ही पाहिलं असेल मंदिरात किंवा वडाच्या झाडाला कलावा बांधलेले असतात. ज्योतिषशास्त्रानुसार इच्छापूर्तीसाठी झाडाला कलावा बांधणे शुभ असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की कोणत्या कोणत्या झाडांना कलावा बांधला की लक्ष्मी नारायणाची तुमच्यावर कृपा राहते. 

Jan 25, 2023, 08:49 AM IST

Astrology: गुरुवारी शंखाशी निगडीत करा हे उपाय, आयुष्यभर राहील लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद

Thursday Remedies: हिंदू धर्मात पौराणिक, ज्योतिष, वास्तू, हस्तरेखा अशी अनेक शास्त्र आहेत. या शास्त्रांमध्ये प्रत्येक वस्तूंचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शास्त्रानुसार पूजेत शंखाचं विशेष असं महत्त्व आहे. देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंखाची विधीपूर्वक पूजा केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.

Jan 24, 2023, 05:54 PM IST

Horoscope 23 January 2023 : कसा असेल तुमचा आजचा दिवस; धनलाभ की नोकरीत यश? पाहा तुमची रास काय सांगते

Horoscope 23 January 2023 : दिवसाची सुरुवात करण्याआधी आपण राशीभविष्यावरही एक नजर टाकणार आहोत. यातूनच आजच्या दिवशी तुम्ही नेमकं कुठे सावध व्हायचंय याचेही संकेत मिळतील. 

Jan 23, 2023, 07:40 AM IST

Panchang, 21 january 2023 : आज अमावस्या! शुभकार्य करण्यापूर्वी एकदा पाहूनच घ्या आजचं पंचांग

Panchang, 21 january 2023 : आजचा दिवस सुट्टीचा असला तरीही आजच्या दिवसाचं ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं महत्त्वंही आहे. त्यामुळं कोणतंही काम करण्याआधी पाहून घ्या शुभ वेळा आणि अशुभ काळ. 

 

Jan 21, 2023, 06:58 AM IST

Astrology Tips: एवढीशी सुपारी तुमचं भाग्य उजळेल; 'हे' उपाय केल्यास कधीच भासणार नाही पैशांची चणचण

Astrology upay for money problem: ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, नोकरी धंद्यात सतत अपयश येत असेल विशेष यश मिळत नसेल तर, शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा तिथे एक रुपयाचं नाणं ठेवा त्यावर एक सुपारी ठेवा. दुसऱ्या दिवशी तेच नाणं....

Jan 20, 2023, 12:06 PM IST

Panchang, 20 january 2023 : आठवड्याचा शेवट कसा असेल? पाहा आजच्या दिवसाचं महत्त्वं, शुभ मुहूर्त, अशुभ काळ

Panchang, 20 january 2023 : दिवसाची सुरुवात तर झाली आहे. आता तुम्ही आज एखादं शुभकार्य करण्याच्या बेतात असाल, तर पाहून घ्या सर्व शुभमुहूर्त आणि अशुभ काळ

Jan 20, 2023, 08:18 AM IST

Astro Tips For Money : लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा 'हे' काम, दारिद्रय होईल दूर ...

Friday Astro Tips : आज शुक्रवार...जर तुमच्या घरावर आर्थिक संकट येतं असेल, पैशाची सतत चणचण जाणवतं असेल तर आजच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. हे उपाय केल्यास तुमची गरीबी दूर होईल. 

 

Jan 20, 2023, 07:57 AM IST

Horoscope 19 January 2023 : कसा जाईल तुमचा आजचा दिवस! 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Today Horoscope 19 January 2023 :  आजचा दिवस कुठल्या राशीच्या लोकांसाठी कसा असेल त्याबद्दल कोणाला संकटाचा सामना करावा लागेल तर कोणाला आर्थिक लाभ होईल ते जाणून घ्या. 

Jan 19, 2023, 08:27 AM IST

Venus Transit 2023 : शुक्र करणार कुंभ राशीत प्रवेश, 'या' 4 राशींचं नशीब चमकणार

Venus transit January 2023 :   कल्याण आणि आंनदाची देवता शुक्र 22 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या या संक्रमणाने  4 राशींचे भाग्य उजळणार आहे. तर एका राशीवर महासंकट येणार आहे. कुठल्या आहेत त्या राशी जाणून घ्या. 

 

Jan 19, 2023, 07:47 AM IST

'या' 4 राशींवर असते मारूती रायाची कृपा, कोणत्या राशी आहेत जाणून घ्या...

चला जाणून घेऊया... कोणत्या राशींच्या लोकांवर असते मारूती रायांची कृपा....

Jan 18, 2023, 07:03 PM IST