Shani Uday: होळीच्या आधी 'शनि' बदलणार चाल, 'या' राशीच्या लोकांना फायदा तर 'या' राशींच्या समस्येत वाढ
Holi 2023 Astrology : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर होळच्या आधी न्यायदेवता शनीचा (Shani Uday) उदय होणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांना फायदा आणि तोटा होणार आहे.
Mar 3, 2023, 01:13 PM ISTShukra Gochar 2023 : शुक्र गोचर 'या' राशींचं भाग्य चमकवणार, Promotion - Increment पक्का
Shukra Gochar 2023 : मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. हा महिना प्रत्येक नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा असतो. कारण वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार असतं. या महिन्यात धन आणि समृद्धीची देवता शुक्रचं गोचर (Venus Transit Change) होणार आहे. मग जाणून घ्या तुमच्या नशीबात प्रमोशन - इंक्रीमेंट (Promotion - Increment ) आहे का ते?
Mar 1, 2023, 06:46 AM ISTShatabhisha Nakshatra : राहूच्या नक्षत्रात होणार शनीची एन्ट्री, 'या' 6 राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस!
Shani Gochar 2023: शनि यंदाच्या वर्षात एकूण 3 वेळा आपले नक्षत्र बदलणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या सर्व गोष्टी शनीच्या राशीतील स्थितीवरून समजून येतात.
Feb 27, 2023, 03:47 PM ISTHolika Dahan 2023 Date: होळीवर भद्राची सावली? महाराष्ट्रात आणि इतर राज्यात कधी आहे होलिका दहन?
Holi 2023 Date in Maharshatra: फेब्रुवारी महिना संपला की वेध लागतात ते होळी आणि रंगपंचमीचे...लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडणारा हा रंगाचा उत्साह...पण यंदा होलिका दहन कधी आहे आणि रंगांची उधळण कधी करायची आहे. यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आहे की नाही? यासोबत होलिका दहनाबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात..
Feb 27, 2023, 11:12 AM ISTPanchang, 27 February 2023 : होलाष्टकाचा प्रारंभ होतानाच पाहा आजचं पंचांग, कधी काय करु नका... पाहून घ्या
Panchang, 27 February 2023 : होळीसाठी काही दिवस उरलेले असतानाच त्याआधीचे दिवसही तितकेच महत्त्वाचे आहेत. पाहून घ्या आजचा दिवस पंचागानुसार किती महत्त्वाचा
Feb 27, 2023, 06:50 AM ISTShukra Gochar 2023 : होळीनंतर राहू आणि शुक्राच्या संयोगामुळे 'या' राशी होणार मालामाल
Shukra Rashi Parivartan : होळीनंतर राहु आणि शुक्र यांचा संयोग होणार आहे. जेव्हा शुक्र हा मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा अनेक राशींना भरपूर आर्थिक लाभ होणार आहे. या राशींमध्ये तुमचा राशीचा समावेश आहे का जाणून घेऊयात.
Feb 26, 2023, 08:20 AM ISTFirst Marriage On Earth : पृथ्वीवर सगळ्यात पहिली नवरी कोण होती? कोणी बनवले लग्नाचे नियम आणि विधी?
Manu and Shatrupa : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Marriage Video) पाहिला मिळतात. नवरदेव आणि नवरीचे (bride groom video) डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, या पृथ्वीवर (First Marriage On Earth) सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं (First Married Couple) झालं. कोण होती पहिली वधू...लग्न, विधी, मंत्र हे सगळं कसं सुरु झालं...
Feb 25, 2023, 10:37 AM ISTZodiac : 'या' 4 राशीचे पुरुष असतात Best Husband, पत्नीला सन्मान देतात आणि असतात Romantic
Zodiac Signs : प्रत्येक मुलीचा स्वप्नाचा राज कुमाराबद्दल वेगवेगळ्या कल्पना असतात. प्रेम करणारा, आपल्याला राणी सारखा ठेवणारा, आपल्या सन्मान करणारा आणि Romantic असावा...पण आपल्याला कसं कळेल की तो जोडीदार बेस्ट नवरा आहे की नाही, तर ज्योतिषशास्त्र (Astrology Today In marathi) तुम्हाला नक्कीच मदत करेल.
Feb 25, 2023, 09:13 AM ISTShani Upay : शनिवारी करा 'हे' चमत्कारी उपाय, साडेसातीपासून आर्थिक संकटपर्यंत दूर होणार संकट
Shani Upay for money : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला जातो. शनिवार हा हनुमानजीला समर्पित केला आहे. याशिवाय आजच्या दिवशी शनिदेवाची आराधना करण्याचाही आहे. शनिदेव नाराज (Shani Sadesati Upay) आल्यास आपल्यावर अनेक संकट कोसळतात.
Feb 25, 2023, 08:42 AM ISTZodiac Signs : दुर्मिळ योगायोग! 70 वर्षांनंतर घडणार महापंचयोग, 4 राशींच्या लोकांना होणार धनलाभ
Zodiac Signs Effect : प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं की आपल्या भविष्यात काय होणार आहे. ज्योतिषशास्त्रात या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. अवकाशात ग्रहांचे बदल होतात. हे बदल आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. अनेकांना अचानक धनलाभ होतो यामागे काही योग कारणीभूत असतात. सध्या महापंचयोग सुरु आहे. याचा परिणाम राशींवर दिसून येतं आहे.
Feb 25, 2023, 07:02 AM ISTPanchang, 24 February 2023 : पंचांग पाहून करा दिवसाची सुरुवात आणि आठवड्याचा शेवट; पाहा कधी करावं शुभकार्य...
Panchang, 24 February 2023 : दिवस कोणताही असो, त्याची सुरुवात सकारात्मकतेनं होणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्हीही आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या आणि त्यानुसार कामाला लागा.
Feb 24, 2023, 06:31 AM IST
Vastu Tips: घरात आणि ऑफिसमध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूशास्त्र काय सांगतं?
Vastu Tips: कॉर्पोरेट क्षेत्रात (Corporate) तर घड्याळ फार महत्त्वाची भुमिका बजावते. घड्याळ्याच्या काट्याला सर्वच काम सुरू होत असते आणि संपत असते त्यामुळे आपल्यालाही या सगळ्याच गोष्टींचे काटेकोर पालन करावे लागते. परंतु वास्तुशास्त्रातही घड्याळ्याच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
Feb 23, 2023, 09:42 PM ISTMoney Plant : घरात मनी प्लांट लावताय ? या' चुका अजिबात करू नका नाहीतर कंगाल व्हाल!
Vastu Tips : मनी प्लांट लावण्याचे काही नियम आहेत, ते जर पाळले गेले नाहीत तर फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होऊन मोठं आर्थिक संकट आपल्या कुटुंबावर कोसळू शकतं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Feb 23, 2023, 06:17 PM ISTName Astrology: 'या' अक्षराच्या मुलींना मिळतो देवी लक्ष्मीचा खास आर्शीवाद; होतो भाग्योदय
Name Astrology: तुमच्या नावाची सुरूवात जर 'या' खालील दिलेल्या अक्षरांनी होत असेल तर तुमचा भाग्योदय हा उजळेल.
Feb 18, 2023, 06:13 PM ISTPersonality Test : आपल्या बोटामधील अंतर पटकन तपासा, नाही तर इतरांना कळेल तुमच्या भविष्यातील अनेक रहस्य
Personality Test Hastrekha Shastra : तुमच्या नकळत तुमच्या भविष्यातील अनेक रहस्य इतरांना कळतं आहे. तुमच्या बोटामधील अंतर तुमच्या आयुष्यातील गुपित इतरांसमोर उघड करत आहे.
Feb 18, 2023, 02:29 PM IST