assembly session

राज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी

राज्यात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं आहे. राज्यातील तब्बल 661 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशात अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.

Jul 21, 2023, 03:04 PM IST

'आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही' अबू आझमींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत गोंधळ

Abu Asim Azmi: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी वंदे मातरमवरुन केलेल्या वक्तव्यावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या वक्तव्याचे पडसाद उटमटले, भाजप आमदारांनी यावरुन गोंधळ घातला.

Jul 19, 2023, 06:58 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समिती गठीत करणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती... कांद्याला 350 रूपये अनुदान

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता, याची दखल घेत काल शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची बैठक झाली, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली

Mar 17, 2023, 07:23 PM IST

शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही ! 'पुढची सगळी बाकडी मोकळी असतात, सरकारचं काय चाललंय?'

Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत पुन्हा एकदा मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्य सरकार गंभीर नाही. (Maharashtra Politics) अनेक लक्षवेधी मांडल्या जात आहेत. (Political News) अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत. जनतेची कामे कशी होणार आहेत. सरकारचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. कुणीही गंभीर नाही, असा संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.  

Mar 17, 2023, 03:47 PM IST
Rainy Season Assembly Session Will held in next week PT39S

Video | पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली!

Rainy Season Assembly Session Will held in next week

Aug 8, 2022, 03:40 PM IST

तात्काळ विधीमंडळाचं अधिवेशन बोलवा, अजित पवार यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली 'ही' मागणी

 

Jul 25, 2022, 02:06 PM IST

पेनड्राईव्ह प्रकरण सीबीआयकडे न दिल्याने भाजपचा सभात्याग, राज्य सरकारला इशारा

'चौकशी सीबीआयला गेली तर फार मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होईल म्हणून सरकार घाबरतंय'

Mar 14, 2022, 06:36 PM IST

नवाब मलिक कारवाईवरुन गृहमंत्र्यांचं देवेंद्र फडवणीस यांना जोरदार उत्तर

मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाई प्रकरणी गृहमंत्र्यानी देवेंद्र फडणवीस यांना दिलं उत्तर

Mar 14, 2022, 06:09 PM IST

सरकारी वकिलांचा राजीनामा, पेनड्राईव्ह आरोपांचा तपास सीआयडी करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह सादर करत केलेल्या आरोपांप्रकरणी गृहमंत्र्यांनी केली घोषणा

Mar 14, 2022, 05:44 PM IST

बॅलेट पेपरच कशाला, चंद्रकांत पाटील म्हणाले 'या पद्धतीने' निवडणुका घेतल्या तरी 'येणार तर मोदीच'

निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे

Mar 14, 2022, 12:35 PM IST