assembly election

5 राज्यांमधील राजकीय स्थिती आणि एक्झिट पोल

काय आहे 5 राज्यांमधील राजकीय स्थिती

Dec 9, 2018, 06:05 PM IST

Exit polls: छत्तीसगढमध्ये भाजपला धक्का; काँग्रेसच्या आश्चर्यकारक मुसंडीचा अंदाज

एक्झिट पोलने हे सर्व अंदाज खोटे ठरवले आहेत.

Dec 7, 2018, 06:55 PM IST

मध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती

मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.  

Dec 7, 2018, 06:43 PM IST

मध्य प्रदेश । Exit polls : भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होणार याकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होणार आहे.

Dec 7, 2018, 06:35 PM IST

Exit polls: राजस्थानमध्ये परंपरा कायम; भाजप पायउतार, काँग्रेसकडे सत्ता जाण्याची शक्यता

दुपारी पाच वाजेपर्यंत याठिकाणी तब्बल ७२ टक्के इतके मतदान झाले.

Dec 7, 2018, 06:16 PM IST

एक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी

पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत. 

Dec 7, 2018, 06:11 PM IST

तेलंगणा निवडणूक : बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा भडकली

ज्वाला गुट्टा हिचं नावच मतदार यादीमधून गायब 

Dec 7, 2018, 11:21 AM IST

शरद यादवांची जीभ घसरली; वसुंधरा राजेंना म्हणाले...

 ती आमच्या मध्य प्रदेशचीच आहे. पूर्वी ती सडपातळ होती.

Dec 6, 2018, 06:36 PM IST

नवज्योत सिद्धुंनी १७ दिवसांत दिली ७० भाषणं ; आवाज थोडक्यात बचावला

सिद्धू सध्या अज्ञात ठिकाणी विश्रांती घेत आहेत.

Dec 6, 2018, 05:45 PM IST

भाजपची सत्ता आली तर ओवैसींना निजामासारखे पळावे लागेल- योगी आदित्यनाथ

हैदराबाद हा ओवैसी यांचा बालेकिल्ला मानला जातो.

Dec 2, 2018, 07:37 PM IST

भाजपला प्रत्येक गोष्टीचा गवगवा करायची सवय- काँग्रेस

मंदीर हम वही बनायेंगे, पर तरीका नही बतायेंगे

Dec 2, 2018, 06:59 PM IST

'हे' मतदारसंघ ठरवणार मध्य प्रदेशचा निकाल

काँग्रेससाठी हा विजय एकप्रकारे नवसंजीवनी ठरेल.

Nov 29, 2018, 07:12 PM IST

मध्य प्रदेशात ७४ टक्के, मिझोराममध्ये विक्रमी मतदानाची नोंद

मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर काँग्रेसच्या आशा आणखी उंचावल्या आहेत.

Nov 28, 2018, 10:07 PM IST

मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा चमत्कार घडवेल; मतदानानंतर कमल नाथांचा दावा

मध्य प्रदेशातील विधानसभेच्या २३० जागांसाठी बुधवारी ६५.५ टक्के इतके मतदान झाले.

Nov 28, 2018, 09:21 PM IST