मध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान
मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.
Nov 27, 2018, 11:07 PM ISTसाडेचार वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली का?- मोदी
काँग्रेसला सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा हवा होता.
Nov 26, 2018, 04:47 PM ISTराजकीय लढाईत माझ्या आई-वडिलांवर शिंतोडे का उडवता?- मोदी
मोदींच्या वडिलांबाबत कुणालाच काही माहिती नाही.
Nov 25, 2018, 06:58 PM IST'ज्या मोदींच्या वडिलांबाबत कोणालाही धड माहिती नाही ते गांधी घराण्याकडे हिशेब मागतायंत'
देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी मोदींना कोण ओळखत होते.
Nov 25, 2018, 05:16 PM ISTHALच्या विमानांनी कारगिलमध्ये पराक्रम गाजवला, तरीही मोदींनी डावलले- राहुल गांधी
संरक्षणमंत्री पर्रिकरांना अंधारात ठेवून मोदींनी कराराच्या अटी बदलल्या.
Nov 24, 2018, 10:12 PM ISTग्वाल्हेर | मध्य प्रदेश विधानसभा - पाहा काय म्हणतात यशोधरा राजे शिंदे
Madhya Pradesh Shivpuri Vasundhara Raje Sister Yashodhara Raje Scindia
Nov 23, 2018, 11:30 PM IST'मोदींच्या सभेला यायला कोणीही तयार नाही; दारु, साड्या, पैसे वाटावे लागतील'
मी आतापर्यंत प्रचारासाठी दीड कोटी रुपये खर्च केले आहेत.
Nov 23, 2018, 10:14 PM IST'ब्राह्मण नसलेल्या मोदींना हिंदू धर्माविषयी बोलायचा हक्क कोणी दिला?'
जोशी यांच्या या विधानानंतर साहजिकच विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले.
Nov 23, 2018, 05:18 PM ISTमध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून शिवसेनेचे दिनेश कुमार खाटीक मैदानात
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून शिवसेनेचे दिनेश कुमार खाटीक मैदानात
Nov 22, 2018, 11:25 PM ISTराष्ट्रवादीची खेळी, एकाचवेळी काँग्रेस, शिवसेनेला धक्का देण्याचा इरादा
राष्ट्रवादी काँग्रेसने कोकणातील आपली पकड मजबुत करण्यासाठी नवी खेळी केली आहे.
Nov 21, 2018, 06:24 PM ISTभोपाळ : विनय सहस्त्रबुद्धे यांच्याशी खास बातचित
Madhya Pradesh Bhopal BJP National Vice President Vinay Sahasrabuddhe On Election Update
Nov 20, 2018, 09:20 PM ISTकाँग्रेस आमदाराचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
निवडणुकीआधी वादग्रस्त वक्तव्य
Nov 20, 2018, 07:45 PM ISTछत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६४.८ टक्के मतदान
छत्तीसगडमध्ये ७२ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४.८ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १ हजार ७९ उमेदवारांचं भवितव्य ठरेल.
Nov 20, 2018, 07:15 PM ISTसुषमा स्वराज २०१९ ची निवडणूक लढवणार नाहीत
सुषमा स्वराज या २०१९ ची निवडणूक लढवणार नाहीत, या संदर्भात सुषमा स्वराज यांनी इंदूरमध्ये पत्रकार परीषदेत ही माहिती दिली.
Nov 20, 2018, 03:47 PM IST