कमलनाथ यांच्या गळ्यात मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाची माळ
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे.
Dec 13, 2018, 11:32 PM ISTराजस्थान सीएम : सचिन पायलट यांच्या नावाला उशीर, राहुल गांधींकडे 'यांचा' राजीनामा
राजस्थानात काँग्रेसपुढे पेच निर्माण झालाय. सत्तेची सूत्रे युवा नेत्याकडे द्यावीत की ज्येष्ठ नेत्याकडे?
Dec 13, 2018, 08:25 PM ISTराहुल यांना सचिन पायलट पसंत, सोनिया-प्रियांकांना हवेत गेहलोत?
तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश संपादन केले. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवावे याचा मोठा पेज निर्माण झालाय.
Dec 13, 2018, 07:54 PM IST'ज्या लोकांनी मला मतदान केले नाही त्यांना मी रडवणार, अन्यथा माझे नाव अर्चना चिटनीस नाही'
शिवराज चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमधील हायप्रोफाईल मंत्री अर्चना चिटनीस यांनाही पराभव पत्कारावा लागला. बुधवारच्या सभेत त्यांनी जे भाष्य केले त्यानंतर उपस्थित लोक थक्कच झालेत.
Dec 13, 2018, 05:38 PM IST'कमलनाथ'च असतील मध्यप्रदेशचे 'नाथ', सूत्रांची माहिती
मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये चुरस
Dec 13, 2018, 05:22 PM ISTकाँग्रेस मुख्यमंत्री निवड : सोनिया यांच्याशी चर्चा करुन राहुल करणार घोषणा
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची याबाबत आता हालचालींना वेग आलाय.
Dec 13, 2018, 05:03 PM ISTमध्य प्रदेशमधल्या भाजप पराभवाचं एक कारण शिवसेना?
मध्य प्रदेशमधल्या भाजप पराभवाचं एक कारण शिवसेना?
Dec 12, 2018, 11:45 PM ISTलक्षवेध | ३ राज्यांमधला काँग्रेस विजय भाजपसाठी धोक्याची घंटा
लक्षवेध | ३ राज्यांमधला काँग्रेस विजय भाजपसाठी धोक्याची घंटा
Dec 12, 2018, 11:35 PM ISTपराभवानंतर मोदी भाजप खासदारांना संबोधित करणार
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत.
Dec 12, 2018, 11:33 PM ISTभाजप पराभवानंतर बॅकफूटवर, दिल्लीत प्रदेशाध्यांची बैठक बोलविली
पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजपला तीन राज्यांत मोठा फटका बसला. त्यानंतर भाजप पक्ष बॅकफूटवर गेलाय.
Dec 12, 2018, 09:58 PM ISTमध्य प्रदेशात चुरस, अखेर नेता निवडीचे अधिकार राहुल गांधींना
मध्य प्रदेशात कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचे, यावर जोरदार खल झाला. मात्र, येथील काँग्रेस बैठकीत नेता निवडीवर सर्वानुमत झाले नाही.
Dec 12, 2018, 08:37 PM IST'मोदींच्या नेतृत्वाला आव्हान कोण देणार? सगळेच घाबरलेत'
पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपचे बंडखोर नाराज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.
Dec 12, 2018, 07:57 PM ISTभारतात 29 राज्यांपैकी आता फक्त एकच राज्यात महिला मुख्यमंत्री
संपूर्ण भारतात आता फक्त एकच महिला मुख्यमंत्री
Dec 12, 2018, 05:15 PM IST