आसाराम प्रकरणात ३ साक्षीदारांचा मारेकरी जेरबंद
एका अनुयायाला तीन साक्षीदारांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Mar 15, 2016, 10:41 PM ISTसलमानप्रमाणेच माझीही सुटका होईल : आसाराम बापू
'हिट अँड रन' प्रकरणात अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाने आरोपातून निर्दोष मुक्त केल्यानंतर आसाराम बापूंनाही आपली सुटका होईल अशी आशा वाटतेय. सलमानप्रमाणेच आपलीही सुटका होईल असे आसाराम यांनी शनिवारी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने २००२मधील हिट अँड रन प्रकरणात सलमानची मुक्तता केली.
Dec 13, 2015, 09:21 AM ISTछत्तीसगढ इथं शाळेत वाटले आसाराम बापूच्या सेक्स टिप्सचे पुस्तकं
'दिव्य प्रेरणा प्रकाश ज्ञान परीक्षे'साठी आसाराम बापू समर्थकांनी शाळांमध्ये जे पुस्तकं वाटले, त्यात सेक्स एज्युकेशनच्या नावावर आक्षेपार्ह बाबी लिहिल्या आहेत. सरकारनं ही परीक्षा रद्द केलीय. मात्र हे पुस्तकं उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वाचत आहेत.
Oct 6, 2015, 01:15 PM ISTनारायण साईचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध
स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम आणि त्याच्या मुलगा नारायण साई यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता आसाराम आणि त्यांच्या मुलाविरोधात आता आसारामच्या सुनेने तक्रार दाखल केली आहे.
Sep 20, 2015, 05:39 PM ISTआसाराम जेलमध्ये करतात रोज फूल बॉडी मसाज
लैंगिक शोषणच्या आरोपात अटक झालेले आसाराम बापू यांनना जोधपूरमध्ये एकदम व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. आसाराम यांच्यावर आश्रमातील १५ वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका बातमीत म्हटले आहे की, आसाराम यांना जेलमध्ये कोणतीच अडचण नाही. जेलमध्ये ते देखील ऐशो-आरामात राहत आहेत.
Sep 4, 2015, 03:23 PM ISTआसाराम बापूच्या मुलाला जामीन मंजूर
बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला गुजरात हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय.
Apr 16, 2015, 08:01 PM ISTअॅसिड हल्ला : पुण्याच्या 'त्या' तरुणाला अटक
सध्या तुरुंगात असलेला कथित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू आणि त्याचा पुत्र नारायण साई यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या व्यक्तींना काही अज्ञातांकडून लक्ष्य केलं जातंय.
Mar 18, 2014, 04:14 PM ISTआसाराम बापू केसच्या साक्षीदारावर अॅसिड हल्ला
सध्या जोधपूरच्या जेलमध्ये बंदी असलेल्या आसाराम बापूंच्या केसमधील साक्षीदारावर अॅसिड हल्ला झालाय. आसाराम बापूविरोधात सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात साक्षीदार असलेल्या दिनेश भावचंदानी (३९) यांच्यावर रविवारी वेसु परिसरात दोन अज्ञातांनी अॅसिड हल्ला केला. बाईकवरुन आलेल्या दोघांनी वेगानं पुढं येवून अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दिनेश यांना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Mar 17, 2014, 02:46 PM ISTआसाराम बापूची जामीन याचिका पुन्हा फेटाळली
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आसाराम यांचा जामीन अर्ज राजस्थानातील जोधपूर उच्च न्यायालयाने फेटाळलाय.
Feb 10, 2014, 05:55 PM IST`योगगुरू बाबा रामदेव यांचं तेच होईल, जे आसाराम बापू यांचं झालं`
`योगगुरू बाबा रामदेव यांचं तेच होईल, जे आसाराम बापू यांचं झालं`, असं भाकीत, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केले आहे. रामदेव हे त्याच रस्त्यावर आहेत, ज्या रस्त्यावर आसाराम यांचा प्रवास सुरू होता.
Jan 16, 2014, 06:29 PM ISTआसाराम बापूंच्या लाल टोपीचे रहस्य उघड
अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांच्या डोक्यावरील लाल टोपीचे रहस्य उलगडले आहे. ही टोपी घातली आहे ती तुरूंगातून बाहेर पडण्यासाठी. या टोपीला अंधश्रद्धेची किनार लागली आहे. टोपीसाठी चक्क सव्वा लाख मंत्रांचा जप करण्यात आलाय.
Dec 19, 2013, 11:01 PM ISTनारायण साईचे ८ महिलांशी शारीरिक संबंध
आसामार बापू यांचा मुलगा नारायण साई यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. माझे ८ महिलांशी संबंध होते, अशी कबुली पोलीस तपासात नायायणने दिली आहे. हे संबंध त्यांच्या सहमतीने ठेवले होते, असा खुलासाही साईने केलाय.
Dec 11, 2013, 01:35 PM ISTफरार नारायण साईला अखेर पंजाबमधून अटक...
गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आसारामपुत्राला अखेर अटक करण्यात आलीय. सुरतमधील बलात्कारप्रकरणी नारायण साईला पंजाबमधून अटक करण्यात आलीय.
Dec 4, 2013, 09:25 AM ISTनारायण साईचा अनौरस मुलगा; पत्नीनं दिली माहिती
सूरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण साई आणि त्याची सहकारी जमुना यांना एक मुलगा आहे. ही गोष्ट नारायण साई याची पत्नी जानकी हिच्या चौकशीतून समोर आलीय.
Nov 19, 2013, 04:08 PM ISTफरार नारायण साईचा `राजकीय पक्ष`
गेल्या सहा ऑक्टोबरपासून फरार असलेला नारायण साई याने चक्क एका राजकीय पक्षाची स्थापना केलीय. नारायण साईच्या कथित पार्टीच्या कार्यकर्त्यानेच हा खुलासा केलाय.
Nov 8, 2013, 11:23 AM IST