भारतात `बापू`, पाकिस्तानात `बाई`!
भारतात सध्या आसाराम बापूंसारख्या स्वयंघोषित आध्यात्मिक संतांना जेलची हवा खावी लागत आहे, त्याच्याउलट पाकिस्तानात एका महिलेला स्वतःला पैगंबर म्हटल्याबद्दल अटक करण्यात आलं आहे.
Sep 4, 2013, 04:02 PM ISTआसाराम बापूप्रकरणी कोर्टानं निकाल ठेवला राखून
आसाराम बापूच्या जामिनावर सुनावणी पूर्ण झालीय. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आसाराम बापू आहे. मात्र, यावरचा निकाल कोर्टानं राखून ठेवल्यामुळे बापूंना अजून तरी न्यायालयीन कोठडीतच राहावं लागेल, अशी शक्यता आहे.
Sep 4, 2013, 02:15 PM ISTसेवकानं केली आसाराम बापूची पोलखोल!
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सध्या कोठडीत असलेल्या आसाराम बापूंच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चाललीय. आता आसाराम बापूच्या सेवकानचं आसाराम बापूंची पोलखोल केलीय.
Sep 4, 2013, 11:25 AM ISTआसाराम बापूंच्या आश्रमात गैरप्रकार? स्थानिकांचा हल्लाबोल
गोरेगावमध्ये असलेल्या आसाराम बापूंच्या आश्रमावर स्थानिकांनी हल्लाबोल केला. या आश्रमानं १ एकर जमीन बळकावल्याचा तसंच तिथं अनेक गैरप्रकार चालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय...
Sep 3, 2013, 09:18 PM IST`एका आरोपीला इतकी सुरक्षा कशासाठी`
व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत टिप्पणी करताना एका आरोपीला इतकी सुरक्षा का दिली जात आहे, असा सवाल करत कोर्टानं पोलीस यंत्रणांना फटकारलं.
Sep 3, 2013, 04:13 PM ISTआसाराम बापू जेलमध्येच की बाहेर पडणार, आज फैसला
१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंना आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आसाराम बापूंना जेलमध्येच रहावं लागतंय की बेल मिळते याकडे लक्ष लागले आहे.
Sep 3, 2013, 09:02 AM ISTकुठलंही असो वय... बलात्काऱ्यांचं भय!
दिल्ली गँगरेप असो, नाहीतर मुंबईच्या शक्ती मिलमधील गँगरेप... वाममार्गाला लागलेल्या 17 वर्षांपेक्षा लहान मुलांनी बलात्कार करण्याच्या घटना वाढत आहेत. पण आता 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आसाराम बापूंसारख्या सुसंस्कारी, आध्यात्मिक बाबांवरही बलात्काराचे आरोप होतायत.. या विरोधाभासाचा काय अर्थ लावायचा?
Sep 2, 2013, 09:19 PM ISTआसाराम बापूंना १४ दिवसांची कोठडी
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेले आसाराम बापू यांना जोधपूर कोर्टाने सोमवारी १४ दिवसांची ज्युडिशीअल कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री बापूंना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
Sep 2, 2013, 06:19 PM IST`बापूं`च्या शिष्यांचंही `खळ्ळ खट्यॅक`!
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या अटकेनंतर देशभरात त्यांच्या समर्थकांनी थयथयाट केला. बापूंचे भक्त म्हणवणारे हे दंगेखोर अक्षरशः बिथरल्यासारखे वागत होते. अहिंसेची शिकवण देणा-या बापूंच्या शिष्यांवर काय त-हेचे संस्कार झालेत, यावर एक दृष्टिक्षेप...
Sep 2, 2013, 05:05 PM ISTआसाराम बापूंनी पास केली पुरुष सामर्थ्य चाचणी!
आपल्या आश्रमात अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या आसाराम बापूंची जोधपूर पोलिसांनी काल तब्बल चार तास कसून चौकशी केली. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळं आज पुन्हा त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. शिवाय इंदूरहून अटक करण्यात आलेल्या ७२ वर्षीय आसाराम बापूंनी एस. एन. मेडिकल कॉलेजमध्ये पुरुष सामर्थ्य परिक्षण चाचणी पास केलीय.
Sep 2, 2013, 08:06 AM ISTआसाराम बापूंची आजची रात्र तुरुंगातच!
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसाराम बापूंना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. जोधपूरच्या कोर्टाने ही कोठडी सुनावलीय. त्यामुळे आसाराम बापूंना रविवारची रात्र जेलमध्ये काढावी लागणार आहे.
Sep 1, 2013, 07:00 PM ISTइंदूरहून व्हाया दिल्ली जोधपूरला रवाना आसाराम बापू!
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंना इंदूरहून अटक केल्यानंतर आता व्हाया दिल्ली जोधपूरला घेऊन जातायेत. त्यादरम्यान एक ते दोन तासांसाठी त्यांना दिल्ली विमानतळावर थांबविण्यात येईल.
Sep 1, 2013, 09:52 AM ISTअखेर आसाराम बापूंना अटक
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना अखेर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जोधपूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या इंदूर इथल्या आश्रमातून त्यांना अटक करण्यात आली. अटक टाळण्यासाठी आसाराम यांची दिवसभर ड्रामेबाजी सुरू होती. त्यांच्या समर्थकांनी दांडगाई करून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना रोखत इंदूर आश्रमातून बापूंना ताब्यात घेतलं.
Sep 1, 2013, 07:54 AM ISTआसाराम बापू यांना कोणत्याही क्षणी अटक
अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांना अटक होण्याची शक्यता आहे. राजस्थानातल्या जोधपूरच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Aug 31, 2013, 10:29 AM ISTआरोप सिद्ध करा, ५ लाख रुपये जिंका- आसाराम बापू
राजस्थानातल्या जोधपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलत्कार केल्याच्या आरोपात अडकलेल्या आसाराम बापूंनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर हल्ला चढवलाय.
Aug 30, 2013, 12:02 AM IST