आयसीसीनं शेअर केला पंतप्रधान मोदींचा तो व्हिडिओ, मग मागितली माफी
क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीला माफी मागावी लागली आहे.
Apr 25, 2018, 06:01 PM ISTबाबा बनण्याआधी काय करायचा आसाराम, तुम्हाला ही धक्का बसेल
बाबा बनण्याआधी हे काम करायचा आसाराम...
Apr 25, 2018, 04:54 PM ISTआजन्म तुरुंगवासाची शिक्षा ऐकल्यानंतर हमसून हमसून रडला आसाराम
न्यायालयाच्या निकालानंतर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिलीय.
Apr 25, 2018, 04:06 PM ISTजोधपुर | आसारामसह सर्व आरोपी दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 11:43 AM ISTआसाराम : असुमल हरपलानी ते 'बापू' होण्याची किमया, १० हजार कोटींचा मालक
लहान मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम याला दोषी ठरविण्यात आलेय.
Apr 25, 2018, 11:28 AM ISTआसाराम बापू यांना किती वर्षांची होऊ शकते शिक्षा
आसाराम यांना किती वर्षांशी शिक्षा होणार...
Apr 25, 2018, 11:25 AM ISTआसाराम बापू दोषी किंवा निर्दोष ठरले तर काय होणार?
आसाराम यांचं काय होणार...
Apr 25, 2018, 09:44 AM ISTतुरूंगरात्र : बाबाला रडूच आवरले नाही, रात्रभर होता तळमळत
न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा ठोठावल्यावर बाबा राम रहीमची रवानगी थेट तुरूंगातच झाली. तुरूंगातील प्रत्येक रात्र त्याच्यासाठी यादगार ठरत आहे. आजवर अय्याशी आणि व्हीआयपी जीवन जगलेला हा बाबा रात्रभर तळमळत आहे. रडत आहे. कायद्यासमोर सर्व सारखेच याचे हे उत्तम आणि तितकेच नमुनेदार उदाहरण आहे.
Aug 31, 2017, 06:25 PM ISTआसाराम बापुला सुप्रीम कोर्टाचा दणका
आसाराम बापू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने आसाराम बापुंच्या अडचणी वाढवल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आसाराम बापुंना जामीन देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, प्रकरणाची ट्रायल खूपच हळू सुरु आहे. त्यामुळे त्यांना जामीन नाही देता येणार. कोर्टाने आसाराम बापुंना जामीन देण्यास साफ नकार दिला आहे आणि पुढील सुनावणी दिवाळीच्या पुढे ढकलली आहे.
Aug 28, 2017, 03:16 PM ISTबाबा राम रहीमला अटक झाल्यावर राधे मॉं म्हणते..
बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यावर बाबा राम रहीम याला अटक झाली. बाबाच्या अटकेवर राधे मॉंनेही प्रतिक्रीया दिली आहे. राधे मॉं ही सुद्धा आपल्या विवीध कारनाम्यांमुळे सतत चर्तेत असते हे विशेष.
Aug 27, 2017, 11:16 AM ISTसलमानमुळे आसारामच्याही आशा पल्लवीत...
कोर्टानं सलमान खानला निर्दोष जाहीर केल्यानंतर लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या तुरुंगाची हवा खात असलेल्या आसारामच्याही आशा पल्लवीत झाल्यात.
Jan 24, 2017, 11:10 AM ISTआसाराम बापूचा आचरटपणा सुरुच
अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू तिहार जेलमध्ये आहे.
Sep 25, 2016, 07:57 PM ISTआसाराम बापूकडे २३०० कोटींची अघोषित मालमत्ता
प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत, स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू याच्याकडे तब्बल २३०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या धर्मादाय संस्थांना दिल्या जाणाऱ्या करसवलती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील धर्मादाय संस्थांना प्राप्तिकर नियम 80 जीनुसार सवलत दिली जाते.
Jun 22, 2016, 05:45 PM ISTशार्पशूटरचा खुलासा, साक्षीदारांना मारल्यानंतर आवडलेली साधिका देत होते आसाराम
अल्पवयीन मुलीवर रेप प्रकरणार जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी वाढताना दिसत आहे.
Mar 16, 2016, 06:56 PM IST