भक्त ठेवती चरणी माथा, आसाराम बापू मात्र मारती लाथा!
काही दिवसांपूर्वी दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुलीबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे आसामार बापूंनी वाद ओढावून घेतला होता. आता एका भक्ताला लाथ मारत आसारामा बापूंनी नवा वाद निर्माण केला आहे.
Feb 6, 2013, 04:44 PM ISTआसाराम बापूंनी केला ७०० कोटी रुपयांच्या जमिनीवर कब्जा
सध्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणारे प्रवचनकार संत आसाराम बापू हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मात्र यावेळी ते कुठलं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नव्हे, तर मध्यप्रदेशात त्यांनी हडपलेल्या ७०० कोटी रुपयांच्या जमीनीमुळे. त्यामुळे आसाराम बापूंविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Jan 16, 2013, 07:40 PM IST‘आसाराम बापूंची पुस्तकं जाळून टाकणार’
मानवतेलाही काळीमा फासणाऱ्या दिल्लीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत मुलीलाच दोषी ठरवणाऱ्या आसाराम बापूंची समाजातील सर्वच स्तरांतून निंदा होतेय. खुद्द पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही स्वत:ला अध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या आसाराम बापूंवर करडी प्रतिक्रिया दिलीय.
Jan 9, 2013, 09:57 AM ISTथंडीमुळे आसाराम बापूंच्या बुद्धीचा पारा पडला-राखी सावंत
आसाराम बापूंच्या वक्तव्याचा निषेध करताना राखी सावंत म्हणाली, थंडी वाढल्यामुळे आसाराम बापूंच्या बुद्धीचा पारा खाली पडला आहे. आसाराम बापूंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.
Jan 8, 2013, 04:51 PM ISTमोदी सरकार होत्याचं नव्हतं करू- आसाराम बापू
सोमनाथमध्ये आपल्या सत्संगाला परवानगी न दिल्यास मोदी सरकार उखडून फेकून देऊ अशी गर्जना आसाराम बापूंनी केली आहे. ही आक्रमक पूर्वसूचना त्यांनी गाजियाबादमध्ये प्रवचनादरम्यानच दिली आहे.
Jan 8, 2013, 04:10 PM ISTदिल्ली गँगरेपला 'ती' मुलगी जबाबदार- आसाराम बापू
स्वयंघोषित गुरू आसाराम बापू नव्या वादात अडकलेत. दिल्ली बलात्कारावर भाष्य करताना `टाळी एका हाताना वाजत नाही`, असं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत आसाराम बापूंनी धुरळा उडवून दिलाय.
Jan 7, 2013, 04:30 PM ISTआसाराम बापूंची पत्रकाराला मारहाण
हेलिकॉप्टर अपघातात वाचलेले आध्यात्मिक संत आसाराम बापू यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. गाजियाबाद दौऱ्यावर असणाऱ्या आसाराम बापू यांनी व्हिडिओ पत्रकाराला थोबडले.
Sep 3, 2012, 09:27 PM ISTहेलिकॉप्टरला अपघात; आसाराम बापू सुखरुप
आसाराम बापूंच्या हेलिकॉप्टरला बुधवारी जबरदस्त अपघात झाला. मात्र, या जीवघेण्या अपघातातून आसाराम बापू थोडक्यात बचावले. ते सुरक्षित आहेत.
Aug 29, 2012, 11:35 PM IST