video: 'केजरीवालांचा चुकीने हेराफेरीच्या बाबू भाईला फोन लागतो... पुढे काय होतं तुम्हीच पाहा
सध्या सर्व नॅशनल टीव्हीवर अरविंद केजरीवाल यांची ऑड-इव्हन योजनेसंदर्भात एक जाहिरातीचे मजेशीर प्रँक....
Jan 7, 2016, 03:29 PM ISTदिल्ली क्रिकेट संघटना गैरव्यवहार प्रकरण, 'चौकशीसाठी विशेष तपास अधिकारी हवा'
दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) गैरव्यवहाराच्या चौकशी विशेष तपास पथकातील (एसआयटी) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या दिल्ली सरकारच्या समितीने केलेय.
Dec 29, 2015, 09:01 PM IST'दिल्ली क्रिकेट संघटनेत निवडीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी' - केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, दिल्ली क्रिकेट संघटनेवर एक गंभीर आरोप केला आहे. डीडीसीएचे पदाधिकारी संघात निवड करण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करायचे, असा गंभीर आरोप केजरीवालांनी केला.
Dec 29, 2015, 05:16 PM ISTमुख्यमंत्री केजरीवालांचा ऑड-इवन फॉर्म्युला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 10:13 AM ISTदिल्लीत प्रदूषण कमी करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा नवा फॉर्म्युला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 05:57 PM ISTकेजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
Dec 23, 2015, 12:19 PM ISTसीबीआयकडे विरोधकांना संपविण्याचे काम : अरविंद केजरीवाल
सीबीआयने येथील मुख्यमंत्री कार्यालयावर छापा टाकल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अधिक आक्रमक झालेत. त्यांनी थेट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकावर टीका केलेय. विरोधकांना संपविण्यासाठी सीबीआयकडे काम सोपविल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाय. त्यामुळे आता 'आप' आणि केंद्र सरकारमधील संघर्ष टोकाला पोहोचलाय.
Dec 18, 2015, 02:59 PM ISTकेजरीवाल यांच्या कार्यालयावर छापा नाही : सीबीआय
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळीच आपल्या कार्यालयावर CBIनं छापा टाकल्याचे ट्विट केले. त्यांनी ट्वीटरवर आपलं कार्यालय सिल करण्यात आल्याचं सांगितलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली. मात्र हा छापा केजरीवाल यांच्या कार्यालयावर नव्हे, तर दिल्लीचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर टाकल्याचं CBIनं स्पष्ट केलं.
Dec 15, 2015, 03:46 PM ISTदिल्ली : सीबीआय छापेमारीवरुन रणकंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2015, 12:44 PM ISTदिल्लीत केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2015, 12:16 PM ISTमुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सचिवालय कार्यालयावर आज सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यांचे कार्यालय सील केलेय.
Dec 15, 2015, 10:39 AM ISTदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडणार खुर्ची
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पदाच्या खुर्चीचा त्याग करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्याकडे केजरीवाल सूत्रे सोपविण्याची शक्यता आहे.
Dec 11, 2015, 04:54 PM ISTदिल्ली आमदारांच्या पगारात तब्बल ४०० टक्क्यांनी वाढ
देशातील जनतेला अद्याप जरी 'अच्छे दिन' आले नसले तरी मात्र दिल्लीतल्या आमदारांचे 'अच्छे दिन' आले आहेत. दिल्ली विधानसभेत आमदारांचे वेतन वाढवण्याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आलेय. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दिल्लीच्या आमदारांच्या वेतनात चार पट म्हणजेच ४०० टक्क्यांनी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झालाय. आमदारांच्या वेतन, अलाउंसेस आणि पेन्शनमध्ये चांगलीच वाढ होणार आहे.
Dec 4, 2015, 10:03 AM IST