मोदींनी आपल्या कट्टर विरोधकाला केलं फॉलो
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे एकमेकांचे कट्टर विरोधक, पण पंतप्रधानांनी आता ट्विटरवर थेट अरविंद केजरीवालांना फॉलो केलं आहे.
Mar 24, 2016, 11:15 PM ISTकेजरीवाल कन्हैय्यावर भडकले
जेएनयू वादानंतर जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार चर्चेमध्ये आला. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र कन्हैय्यावर चांगलेच भडकले आहेत.
Mar 18, 2016, 11:32 AM ISTअरविंद केजरीवालांनी आखला पाकिस्तान दौरा
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पाकिस्तानला जाणार आहेत.
Mar 5, 2016, 04:09 PM ISTस्मृती इराणी v/s कन्हेैय्या कुमार बॉलिवूड व्हिडिओ होतोय व्हायरल
सध्या नवी दिल्लीतील राजकारण तापले आहे. जेएनयू प्रकणानंतर नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mar 5, 2016, 03:01 PM ISTअरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने ई-मेल पाठवून ही धमकी दिली आहे. गृह विभागाने पोलिसांना आवश्यक पाऊलं उचलण्याची सूचना दिली आहे.
Feb 27, 2016, 12:11 AM ISTभाजप, संघाविरोधात बोलणे आता गुन्हा : अरविंद केजरीवाल
दिल्ली निवडणुकीत भाजपला जोरदार दणका दिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल टीका करण्याची एकही संधी वाया दवडत नाही. त्यांनी जेएनयु वादावर भाष्य करताना उपरोधिक टीका केलेय, आता भाजप आणि संघावर टीका करणे किंवा बोलणे म्हणजे गुन्हा आहे.
Feb 19, 2016, 04:03 PM ISTकेजरीवाल यांनी ट्वीट केलं वादग्रस्त पोस्टर
ट्विटर हॅण्डलवर एक पोस्टर शेअर केलं आहे.
Feb 16, 2016, 04:59 PM ISTदलित विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी अरविंद केजरीवालांची हैदराबाद विद्यापीठाला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 05:23 PM ISTदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कुर्ला कोर्टाकडून दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 09:34 AM ISTअरविंद केजरीवाल यांना कुर्ला कोर्टाचा दिलासा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुंबईच्या कुर्ला कोर्टाने दिलासा दिलाय. प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याची गरज नसल्याचं सांगत कोर्टानं केजरीवाल यांना दिलासा दिलाय.
Jan 20, 2016, 06:33 PM ISTमुंबईतील कुर्ला कोर्टात अरविंद केजरीवाल लावणार हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 12:36 PM ISTअरविंद केजरीवाल कुर्ला कोर्टात हाजीर हो!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज मुंबईतील कुर्ला न्यायालयात हजर राहणार आहेत.
Jan 20, 2016, 09:55 AM ISTअरविंद केजरीवालांचा फोन आणि त्यावर दिल्लीकरांच्या धम्माल प्रतिक्रिया
नमस्कार, मी अरविंद केजरीवाल बोलत आहे. प्लीज फोन कट नका करू. हे वक्तव्य आहे अरविंद केजरीवाल यांच्या जाहिरातीमधील. अरविंद केजरीवाल यांनी ऑड इवन योजनेसाठी हि जाहिरात केली आणि त्याला दिल्लीकरांनी प्रतिसाद ही दिला.
Jan 11, 2016, 04:52 PM ISTदिल्लीत सम-विषम योजना सुरु राहणार, केजरीवाल यांना दिलासा
दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गाजावाजा करत सम-विषय योजना सुरु केली. या योजनेचे स्वागत होत असताना काहींनी विरोध केला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे ही योजना राहणार की रद्द होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दिलाय.
Jan 11, 2016, 01:51 PM ISTकेजरीवाल यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2016, 09:33 AM IST