मोदींनी नाकारली केजरीवाल यांना भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारली आहे. ही भेट नाकारण्यामागे व्यस्तता हे कारण देण्यात आले आहे.
Jun 30, 2015, 11:04 AM ISTVIDEO : 'आप'च्या या जाहिरातीवरून उठलाय वादंग!
आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा वादात अडकलेत. सध्या वाद सुरू आहे तो केजरीवाल सरकारनं राष्ट्रीय चॅनलवर प्रदर्शित केलेल्या एका जाहीरातीवरून...
Jun 20, 2015, 06:11 PM ISTमोदींचे सोनिया, राहुल, केजरीवाल यांना योगदिनाचे निमंत्रण
जागतिक योगदिनानिमित्त राजधानीतील राजपथ येथे आयोजित कार्यक्रमासाठी मोदी सरकारने कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केले आहे. २१ जून रोजी योगदिन होत आहे.
Jun 3, 2015, 05:20 PM ISTकेजरीवालांना झटका, सुप्रीम कोर्टाची दिल्ली सरकारला नोटीस
नवी दिल्ली: एसीबीच्या वादाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास बंदी घालण्याचा अध्यादेश जारी केला होता.
भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्यासाठी मोदींचा 'जंग' : केजरीवाल
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार नायब राज्यपाल जगं यांना अभय देत आहे,असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
May 22, 2015, 04:35 PM ISTअरविंद केजरीवाल नक्षलवादी- सुब्रमण्यम स्वामी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 07:11 PM ISTअरविंद केजरीवाल नक्षलवादी, सुब्रमण्यम स्वामींचा घणाघात
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय. केजरीवाल नक्षलवादी असल्यामुळं त्यांना राज्य करण्यात रस नसल्याचं स्वामी म्हणालेत.
May 19, 2015, 01:18 PM ISTमीडियाला आई-बहीण नाही का? कुमार विश्वासांची आगपाखड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2015, 05:24 PM ISTगजेंद्र सिंग आत्महत्या : अरविंद केजरीवाल यांनी मौन सोडलं
शेतकरी गजेंद्र सिंग आत्महत्या प्रकरणी तब्बल ४३ तासांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपलं मौन सोडलं आहे. ती घटना घडत असताना भाषण करणं चूक होती, असं म्हणत केजरीवाल यांनी माफी मागितलीय. त्याच वेळी हा विषय चघळून तुमचा टीआरपी वाढणार असेल, तर चघळत बसा, असा अनाहुत सल्लाही केजरीवालांनी मीडियाला देऊन टाकलाय.
Apr 24, 2015, 11:21 PM ISTगजेंद्र सिंह आत्महत्या प्रकरणी केजरीवालांचा माफीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 02:15 PM ISTगजेंद्र सिंह आत्महत्या प्रकरणी केजरीवालांचा माफीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 10:19 AM IST'आप' रॅली : शेतकरी आत्महत्येवरुन राजकारण पेटले
'आप'च्या रॅलीत शेतक-यानं केलेल्या आत्महत्येवरून आता राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने यानिमित्तानं भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजपने मानवतेची हत्या झाल्याचे म्हटले आहे.
Apr 22, 2015, 08:57 PM ISTकेजरीवालांविरुद्ध शिक्षकांचं जंतर-मंतरवर आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 06:46 PM ISTराहुल गांधींची भाजपवर, तर भाजपची आपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 06:44 PM ISTजंतरमंतरवर मानवतेची हत्या - भाजप
दिल्लीत आप पक्षाची जंतरमंतरवर सभा होती, त्या दरम्यान एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली, यावर सरकार म्हणून भाजपने आपली जबाबदारी न पाहता थेट आपवर हल्ला चढवला आहे,
Apr 22, 2015, 04:34 PM IST