anushka sharma

Forbes 2024 : ना आलिया ना अनुष्का; बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन

Highest Paid Actress : भारतात 2024 मधील सर्वात महागडी अभिनेत्री कोण आहे याची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. आलियात, अनुष्का, कतरिना अगदी ऐश्वर्यालाही या अभिनेत्रीने मागे टाकलंय. 

Jun 19, 2024, 11:21 AM IST

अनुष्काने घेतले कोऱ्या कागदावर लेकरांच्या पायांचे ठसे, विराटला ही माहित नाही कारण

अनुष्का शर्माने खास विराट कोहलीसाठी केलेल्या पोस्टने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

Jun 16, 2024, 06:06 PM IST

'मला विचारलं की, अनुष्काने टू-पीस बिकिनी...'; इम्रान खानने सांगितला 'तो' विचित्र किस्सा

Imran Khan On Question About Anushka Sharma Bikini: अभिनेता इम्रान खान हा चित्रपटांपासून दूर असला तरी चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्याला आलेल्या एक अवघडलेल्या प्रसंगाबद्दलही तो बोलला असून याचा संबंध अभिनेत्री अनुष्का शर्माशी आहे. नेमकं काय म्हणालाय इम्रान जाणून घ्या...

May 29, 2024, 09:43 AM IST

काय सांगता? विराट - अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?

Virat Kohli Daughter : विराट कोहली लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे. एका मुलाखती त्याने एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही असं विधान केल्यामुळे ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे इंटरनेटवर विराटच्या मुलीची चर्चा सुरु आहे. 

May 26, 2024, 12:50 PM IST

RCB च्या रोमांचक विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी, अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा Video

Virat Kohli Emotional Video : आरसीबीच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत बलाढ्य चेन्नईला पराभूत केलं प्लेऑफमध्ये (RCB in Playoffs) जाणारा चौथा संघ ठरला आहे. विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं.

 

May 19, 2024, 12:59 AM IST

विराट-अनुष्काने कुठे गुंतवला पैसा? 2.5 कोटींच्या शेअरचे झाले 9 कोटी

Virat Kohali Anushka Sharma Investment Tips: कंपनी ज्या किंमतीवर आयपीओ आणतेय, त्यापेक्षा खूप कमी किंमतीत विरुष्काने यात गुंतवणूक केलीय. गो डिजिटलमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना खूप फायदा मिळण्याची शक्यता आहे.  2020 मध्ये विरुष्काने 75 रुपयांमध्ये हे शेअर्स विकत घेतले होते. त्यावेळी विराटने 2 कोटी 66 लाख 667 इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. ज्याची किंमत 2 कोटी रुपये इतकी होती.

May 11, 2024, 02:24 PM IST

'तुला शोधलं नसतं तर...', अनुष्काच्या वाढदिवसाला विराटची खास इन्टाग्राम पोस्ट

Anushka Sharma birthday : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. अशातच पत्नीच्या बर्थडेला विराटने (Virat Kohli Instagram post ) खास पोस्ट केली आहे.

May 1, 2024, 05:34 PM IST

इतकी वर्षे चित्रपटांपासून दूर असूनही 1200+ कोटींची संपत्ती, अनुष्का शर्मा नेमकं करते तरी काय?

Anushka Sharma Net Worth : दुसऱ्यांदा आई झालेली अभिनेत्री अनुष्का शर्मा कोटी रुपयांची मालकीण आहे. अनुष्काने 2022 मध्ये Qala सिनेमात भूमिका साकारली होती. त्यानंतर तिचा कोणताच सिनेमा आलेला नाही. मग अनुष्काकडे एवढी संपत्ती कशी? 

May 1, 2024, 03:46 PM IST

कंपन्यांच्या CEO पेक्षा अधिक आहे विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डची सॅलरी, कोण आहे प्रकाश सिंह?

विरुष्का कायमच त्यांच्या खासगी गोष्टीमुळे चर्चेत राहतात. वामिका आणि अकायचा जन्म असो किंवा त्यांचा खास बॉडीगार्ड असो. प्रकाश सिंहला त्याच्या या सेवेसाठी कि=

Apr 17, 2024, 01:15 PM IST

अखेर अकाय- वामिकासोबत भारतात परतली अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं 15 फेब्रुवारी रोजी अकायला जन्म दिला. तिची ही दुसरी डिलिव्हरी लंडनमध्ये झाली. तेव्हापासून ती तिथेच होती. या सगळ्यात तिच्या संबंधीत एक बातमी समोर आली आहे. अनुष्का मुंबईत परतली आहे. 

Apr 17, 2024, 11:26 AM IST

केवळ अनुष्काचं नव्हे तर 'या' अभिनेत्रींना विराटने केलेलं डेट -

विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या आधी अनेक अभिनेत्रींना डेट केले होते. याबद्दल तुम्हाला माहित आहे काय?

Apr 11, 2024, 06:07 PM IST

Vamika School: कोणत्या शाळेत जाणार वामिका? मुलीच्या प्रवेशासाठी परदेशातून मुंबईला येणार अनुष्का

Anushka Sharma will come to Mumbai : अनुष्का शर्मा वामिकामुळे लवकरच मुंबईत येणार...

Mar 27, 2024, 02:46 PM IST

IPL 2024 : 'आम्हाला कोणीही ओळखत नव्हतं...', विराट कोहलीने केला गुप्त ठिकाणाचा खुलासा!

Virat Kohli,  IPL 2024 : आयपीएलपूर्वी विराट कोहली कुठं फिरत होता? असा सवाल विराटच्या चाहत्यांना पडला होता. त्यावर आता खुद्द किंग कोहलीने पंजाबविरुद्धच्या मॅचनंतर उत्तर दिलंय.

Mar 26, 2024, 06:44 PM IST

याला म्हणतात पर्सनल आणि प्रोफेश्नल बॅलेन्स! कोहलीसारखा 'फेव्हरेट बाबा' होण्यासाठी 'विराट' बदल नकोच; फक्त इतकं करा

Virat Kohli Viedo : विराट कोहली कायमच त्याच्या खासगी आणि करिअर क्षेत्रामुळे चर्चेत राहिला. कोहली कायमच खेळ आणि त्याचं कुटूंब यामध्ये सुवर्णमध्य साधताना दिसत आहे. विराट कोहलीने अनेकदा आपल्या कृतीतून पालकांना र्सनल आणि प्रोफेश्नल लाईफमध्ये कसे बॅलेन्स करावे हे शिकवलं आहे. 

Mar 26, 2024, 12:56 PM IST

RCB vs PBKS : बेंगळुरूने पंजाबवर विजय मिळवताच विराटचा पहिला फोन अनुष्काला; वडील असावा तर असा...हृदयस्पर्शी Video Viral

Virat Kohli : काम आणि कुटुंब या दोन्हीमध्ये समन्वय कसा साधायचं हे विराट कोहलीकडून शिकायला पाहिजे. आयपीएलमध्ये पंजाबवर बेंगळुरूने विजय मिळवल्यानंतर विराटने पहिला व्हिडीओ कॉल तो पत्नी अनुष्का आणि मुलांना केला. 

Mar 26, 2024, 08:35 AM IST