anushka sharma

'हा' भारतीय अभिनेता विराटचा फेव्हरेट; पत्नी अनुष्काने अजूनही केलं नाही त्याच्याबरोबर काम

विराट कोहलीने या अभिनेत्याच्या एका चित्रपटाचं नावही घेतलं

Jun 14, 2023, 08:26 PM IST

WTC Final 2023 : 4 वर्षानंतर मिटला अनुष्का आणि रितिकामधील वाद? दोघींचा एकत्र फोटो होतोय व्हायरल

WTC Final 2023 : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना सुरु आहे.  सामन्याच्या पहिल्या दिवशी सोशल मीडियावर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची ( Rohit Sharma ) पत्नी रितीका सजहेद यांचा फोटो व्हायरल होतोय. 

Jun 8, 2023, 05:38 PM IST

Anushka Sharma Virat Kohli Video: विराट कसा वागतो हे अनुष्काने अगदी अभिनय करुन दाखवलं अन्...; Video झाला Viral

Anushka Sharma Sledges Virat Kohli: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही एकाच कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी अनुष्काने विराट कोहली कसा वागतो हे अगदी अभिनय करुन दाखवलं.

May 28, 2023, 03:46 PM IST

Anushka Sharma बॉलिवूडमधून घेणार ब्रेक? म्हणाली "मला अभिनय आवडतो पण..."

Anushka Sharma Will Take Break From Bollywood : अनुष्का शर्मा सध्या कान्स डेब्युमुळे चर्चेत आहे. अनुष्का शर्मा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी  एक असून सतत चर्चेत असते. अनुष्का लवकरच 'छकडा एक्सप्रेस' या चित्रपटातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 

May 27, 2023, 06:31 PM IST

Virat च्या शतकानंतर Anushka Sharma ने दिली सर्वांसमोर फ्लाइंग किस, तुम्ही पाहिला का हा Video?

Virat Kohli Century :  रविवारी झालेल्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) यांच्यामधील सामन्यात किंग कोहलीने शतक ठोकलं. (#ViratKohli)

 

May 22, 2023, 08:45 AM IST

Virat Kohli Video Call: ...अन् विराट कोहलीने मैदानातूनच केला खास व्यक्तीला Video कॉल; पाहा नक्की घडलं काय

Virat Kohli Video Call After Scoring Century: विराट कोहलीने आयपीएलमधील 6 वे शतक गुरुवारी हैदराबादच्या संघाविरुद्ध झळकावलं. विराटने हे शतक झळकताना 12 चौकार आणि 4 षटकार लगावले.

May 19, 2023, 08:53 AM IST

Amitabh Bachchan, Anushka Sharma यांना दुचाकी सफर पडली महागात, भरावा लागणार हजारोंचा दंड

Mumbai Police : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई पोलिसांनी यांच्यावर दंड ठोठावला. अमिताभ आणि अनुष्काचा बाइक राइडचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

May 18, 2023, 09:46 AM IST

Bollywood: संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई

Bollywood Actors With Same Dress in Film: बॉलिवूड चित्रपटांना आपण खूप जवळून आणि निरखून पाहिले असेलच. परंतु तुम्ही एक निरिक्षण केलंय का की तुमच्या आवडत्या कलाकारांनी (Bollywood Actors with Same Dress) चक्क एका चित्रपटात संपुर्ण वेळ एकच कपडे परिधान केले होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. पाहुया हे चित्रपट कोणते आणि हे कलाकारही कोणते? 

May 16, 2023, 09:26 PM IST

Amitabh Bachchan, अनुष्का शर्मा यांना बाईक राईड पडणार महागात, पोलिसांकडून होणार कारवाई

Amitabh Bachchan : सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बाईकवरुन शूटिंगला पोहोचल्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मात्र हीच बाईक राइड या दोघांना महागात पडणार आहे.

May 16, 2023, 11:28 AM IST

Anushka Sharma Birthday : 3 Idiots मध्ये करीनाच्या ऐवजी दिसली असती अनुष्का शर्मा, ऑडिशनचा 'तो' Video Viral

Anushka Sharma Birthday : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटानंतर चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

May 1, 2023, 03:17 PM IST

Virat Kohli: अनुष्काच्या तालावर नाचला विराट, पण झाली मोठी चूक; पाहा Video

Virushka Dance Video: नुष्का शर्मा विराट कोहलीसोबत डान्स करताना दिसून आली आहे. 'डान्स पे चान्स' असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पंजाबी गाण्यावर नवरा बायकोने केलेला हा डान्स सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं पहायला मिळतंय.

Apr 24, 2023, 04:40 PM IST

IPL 2023: वामिकाचं नाव ऐकताच का भडकली Kangana Ranaut? झाप झाप झापलं अन्...

Vamika Virat Kohli: विराट अंकल, मी तुमच्या वामिकाला डेटवर नेऊ का? असा सवाल पोराने प्लेकार्डच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. पोस्टरची चर्चा झाली. मात्र, अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) देखील चांगलीच भडकल्याचं दिसून आलं.

Apr 21, 2023, 01:26 PM IST

विराटच्या 'या' गोष्टीवर फिदा झालेली अनुष्का; हसत स्वत:च केला खुलासा

Virat Kohli Impressed Anushka Sharma: विराट आणि अनुष्काची पहिली भेट 2015 साली झाली होती.

Apr 4, 2023, 11:15 AM IST

Anushka Sharma Sales Tax Case: हायकोर्टाने अनुष्का शर्माला फटकारलं! आता महाराष्ट्र सरकारला द्यावे लागणार 2.80 कोटी रुपये

Anushka Sharma Sales Tax Case: या प्रकरणामध्ये अनुष्का शर्मा विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा वाद हायकोर्टामध्ये सुरु आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने अनुष्काला फटकारलं असून थेट कोर्टात याचिका करण्याचं कारण विचारलं आहे.

Mar 30, 2023, 02:40 PM IST