anushka sharma

एका माणसाच्या वर्षाचा पगार तितका 'virushka' कमवतात दिवसाला, जगतात Luxury Life

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघंही आपापल्या क्षेत्रात अव्वल आहेत. त्यांची कमाई देखील तितकीच जास्त आहे. दोघही अलिशान लाईफ जगतात. पाहा त्यांची कमाई किती आहे. 

Oct 6, 2023, 09:22 PM IST

दुसऱ्या बाळानंतर अनुष्का शर्मा सोडणार चित्रपटसृष्टी! अभिनेत्रीचा खुलासा

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या दुसऱ्या मुलाचं प्लॅनिंग करत आहेत अशी सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 

Oct 4, 2023, 06:46 PM IST

विराट- अनुष्काच्या घरात भूत? विचित्र हालचालींमुळं तुम्हीही घाबराल

Virat Kohli- Anushka Sharma : फक्त आपआपल्या क्षेत्रातच नव्हे, तर मोस्ट स्टायलिश कपल म्हणूनही या जोडीचा उल्लेख केला जातो. पण, सध्या मात्र त्यांच्यासोबत विचित्र गोष्टी घडताना दिसत आहेत. 

 

Oct 3, 2023, 12:18 PM IST

अनुष्काच्या हातातील फोन पाहून चाहते थक्क! यापूर्वी भारतात कधीच दिसला नाही असा फोन

Anushka Sharma Pregnant: सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा कारच्या फ्रण्ट सीटवर बसल्याचं दिसून येत आहे.

Oct 3, 2023, 10:14 AM IST

अनुष्काच्या प्रेग्नंसीच्या चर्चेत गुवाहाटीवरून तातडीनं मुंबईत परतला विराट कोहली!

Anushka Sharma-Virat Kohli : विराट कोहली गुवाहाटीवरून थेट तातडीनं मुंबईला का निघाला याचं कारण समोर आलं नसलं तरी तो अनुष्काच्या प्रेग्नंसीसाठी मुंबईला परतल्याचे म्हटले जात आहे. 

Oct 2, 2023, 12:19 PM IST

World Cup आधी विराट-अनुष्काची Good News, लवकरच होणार आई-बाबा?

Virat Kohli's Wife Anushka Sharma Pregnant : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असून त्यांच्या कुटूंबात आणखी एका सदस्याची एन्ट्री होणार आहे. 

Sep 30, 2023, 11:39 AM IST

'तो तर आमच्या जावयासारखा'; भारतीय क्रिकेटपटूबद्दल शाहरुखच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: शाहरुख खानला एका चाहत्याने सोशल मीडियावरुन प्रश्न विचारला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शाहरुखने थेट तो जावयासारखा असल्याचं म्हटलं.

Sep 28, 2023, 08:27 AM IST

शाहरुखसोबत एकदाच काम करून स्टार बनल्या 'या' अभिनेत्री

बॉलिवूडच्या किंग खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्या आज खूप यशस्वी आहेत. त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ते जाणून घेऊया... त्यांच्या लिस्टमध्ये दीपिका पदुकोण ते नयनतारा पर्यंत अनेकांची नावे आहेत. 

Sep 13, 2023, 07:08 PM IST

Virat Kohli ने शतक ठोकताच अनुष्का शर्माने केला प्रेमाचा वर्षाव, 'दिल' वाला फोटो पाहिला आहे का?

Kohli ODI Century : Asia Cup मध्ये भारताने पाकिस्तानवर विराट विजय मिळवतं अनेक विक्रम केले आहेत. पण Virat Kohli ने शतक ठोकताच अनुष्का शर्माने त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तुम्ही पाहिला का फोटो?

Sep 12, 2023, 08:49 AM IST

विराट, केएल राहुलच शतक, अनुष्का-अथियाची पोस्ट चर्चेत

Entertainment : एशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यात अनेक रेकॉर्ड्स झाले. भारताने पाकिस्तानाचा तब्बल 228 धावांनी धुव्वा उडवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानवर आतापर्यंतचा मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या विजयाचे शिल्पकार ठरलेत ते विराट कोहली आणि केएल राहुल

Sep 11, 2023, 11:59 PM IST

मलायकाच नव्हे, 'या' सातजणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता अर्जुन कपूर!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मलायकाचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून असं म्हटलं जात आहे की तिनं न बोलता या ब्रेकअपच्या चर्चांना होकार दिला आहे. चला जाणून घेऊया... मलायका आधी अर्जुनचं नाव कोणत्या सेलिब्रिटींशी जोडलं होतं अर्जुनचं नाव...

Aug 26, 2023, 01:43 PM IST

Independence Day : 'या' प्रसिद्ध अभिनेत्री आहेत सैन्य अधिकाऱ्यांच्या लेकी

Independence Day : आज प्रत्येक भारतीय देशभक्तीच्या रंगात न्हावून निघाला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या कुटुंबाचा पहिले कधीच चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमधील या अभिनेत्रींचे वडील हे सैन्य अधिकारी आहेत.  

Aug 15, 2023, 11:14 AM IST

Indian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...

Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत. 

Jul 20, 2023, 08:42 PM IST

शॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री

Anushka Sharma Childhood Photo: अनुष्का शर्मा ही सध्याची एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तिच्या एका लहानपणीचा फोटो हो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Jul 12, 2023, 09:02 PM IST

अनुष्का शर्माच्या भावाचं ब्रेकअप? 'या' अभिनेत्रीसोबत होते प्रेमसंबंध

Anushka Sharma Brother Breakup: अनुष्का शर्माचा भाऊ हा फारसा लाईमलाईटमध्ये नसतो. परंतु सध्या त्याची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगली आहे. अनुष्का शर्माचा भाऊ कर्नेष शर्माचं अभिनेत्री तृत्पी डिमरीशी ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं आहे. 

Jul 1, 2023, 10:08 PM IST