anushka sharma

आयपीएलआधी विराट नव्या लूकमध्ये, आयब्रो पाहून फॅन्स हैराण

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सज्ज झालीय. 2008 पासून विराट कोहली बंगलोर संघातून खेळतोय. यंदाच्या आयपीएलआधी विराटचा नवा लूक समोर आला आहे. 

Mar 19, 2024, 04:41 PM IST

लग्नानंतर 'या' टॉप अभिनेत्रींनी नाही लावलं पतीचं आडनाव

आजकाल अनेक महिला आहेत ज्या त्यांच्या लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावत नाहीत. या सगळ्यांची सुरुवात सेलिब्रिटींकडून झाली आहे. त्यात काही अभिनेत्रींची नावं आहेत. चला तर पाहुणा कोण आहेत त्या अभिनेत्री... 

Mar 16, 2024, 06:27 PM IST

अनुष्का मुलाचा सांभाळ करतेय, तर विराट लेकीला देतोय वेळ...; या सेलिब्रिटी जोडप्याकडून तुम्ही काय शिकावं?

Anushka Sharma- Virat Kohli : लाडक्या वामिकासह विराट गेलाय तरी कुठं? पाहणारे थक्क... पण त्याची ही कृती बरंच सांगून गेली. पाहा त्या खास क्षणांचा फोटो... 

 

Feb 27, 2024, 10:57 AM IST

गाय किंवा म्हैस नाही तर हे स्पेशल दूध पिते विराटची पत्नी अनुष्का

अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या डाएटमध्ये एका विशिष्ट दुधाचा समावेश करते.

Feb 26, 2024, 10:39 PM IST

विराट-अनुष्काचं मुलांच्या नावासोबत खास कनेक्शन, 'हा' नवा ट्रेंड होतोय सेट

Virat - Anushka Baby Name Connection : विराट कोहली-अनुष्का शर्मा कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. आता चर्चेच कारण आहे दुसऱ्या मुलाचा जन्म आणि त्याचं नाव. 

Feb 23, 2024, 12:17 PM IST

सोशल मीडिया स्टार बनला विरुष्काचा मुलगा, अवघ्या 24 तासात...

Virat Kohli Anushka Sharma blessed with Baby Boy : स्टार क्रिकेटर विराट कोहली (virat kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (anushka sharm) चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे, विरुष्काच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय. विरुष्काला पूत्ररत्न प्राप्त झाला असून त्यांनी मुलाचं नाव अकाय असं ठेवलं आहे. 

Feb 21, 2024, 05:41 PM IST

'विरुष्का' नाव नाही ब्रँड आहे ब्रँड! विराट कोहली-अनुष्का शर्माची एकूण संपत्ती माहिती आहे का?

Virat Kohli Anushka Sharma's net worth : विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती किती तुम्हाला माहितीये का? आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Feb 21, 2024, 12:39 PM IST

बाळासाठी 2nd Chance घेणाऱ्या पालकांनी विराट-अनुष्काकडून 'ही' गोष्ट शिकावीच; तुम्हालाही होऊ शकतो फायदा

Child Spacing : विराट कोहली-अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. दोन मुलांमध्ये नेमकं किती अंतर असावं, याचा दोघांनी विचार करुन घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. पालक म्हणून ही गोष्ट शिकण्यासारखी. 

Feb 21, 2024, 10:47 AM IST

Meaning of Akaay : विरुष्काने मुलाचं नाव ठेवलं 'अकाय', पण याचा नेमका अर्थ काय?

स्टार क्रिकेटर विराट कोहली (virat kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (anushka sharm) चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे, विरुष्काच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय

Feb 20, 2024, 11:18 PM IST

विराट कोहलीला 'पुत्ररत्न', पत्नी अनुष्का शर्माने दिली 'गुड न्यूज', ठेवलं हे नाव!

Virat Anushka blessed baby boy : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न (Akaay) प्राप्त झालं आहे.

 

Feb 20, 2024, 08:58 PM IST

अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीच्या चर्चां दरम्यान एबी डिविलियर्सचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

AB de Villiers on Anushka Sharma's Pregnancy : एबी डिविलियर्सनं पुन्हा एकदा केलं अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीवर वक्तव्य, आता म्हणाला...

Feb 9, 2024, 01:10 PM IST

Confirmed! अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट; एबी डेव्हिलिअर्सने केलं शिक्कामोर्तब, विराटचा मेसेजच वाचून दाखवला

Anushka Sharma Pregnant: गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील कसोटी सामने खेळत नसल्याची चर्चा होती. अखेर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा खास मित्र एबी डेव्हिलिअर्स (AB De Villiers) याने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

 

Feb 3, 2024, 06:56 PM IST

Virat Kohli: अनुष्का शर्मा नव्हे तर 'या' कारणामुळे विराटने टेस्टमधून घेतली माघार?

Virat Kohli: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव झाला. विराट कोहली या भारतीय टीमचा भाग नव्हता. 

Feb 2, 2024, 10:29 AM IST

अनुष्का शर्माचं फिटनेस सिक्रेट!

ला फिट कसं ठेवते हे जाणून घेऊया. 

Jan 31, 2024, 07:38 PM IST