anand mahindra

'हे दुर्दैवी असून, तुम्ही शहराला अत्याधुनिक करताना...,' घाटकोपर दुर्घटनेमुळे आनंद महिंद्रा संतापले, 'CM शिंदेंनी...'

Anand Mahindra on Ghatkopar Hoarding Collapse: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग (Ghatkopar Billboard Collapse) अंगावर कोसळल्याने 14 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून या दुर्घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करताना संतापाला मोकळी वाट करुन दिली. 

 

May 14, 2024, 04:52 PM IST

भारतात लवकरच येणार Flying Taxi, आनंद महिंद्रांनी दाखवली झलक

आयआयटी मद्रासच्या मदतीने कंपनी फ्लाईंग इलेक्ट्रिक टॅक्सीवर काम करत आहे. पुढील वर्षी ही सादर केली जाईल असं आनंद महिंद्रा यांनी सांगितलं आहे. 

 

May 13, 2024, 09:34 PM IST

VIDEO : 'तुझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य.. ', चिमुकल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूर धावला, म्हणतो 'वडिलांच्या निधनानंतर...'

Arjun Kapoor offers to help Jaspreet : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूरने मदतीचा हात समोर केला आहे. 

May 8, 2024, 06:39 PM IST

आनंद महिंद्राही या 73 वर्षीय आजींचे चाहते; कारण वाचून तुम्हीही तोंडत बोटं घालाल

Anand Mahindra : कौशल्याची प्रशंसा झाली, तर त्यास वाव मिळतो हा अलिखित नियम आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यात कधीच मागे राहिले नाहीत. आनंद महिंद्राही या 73 वर्षीय आजींचे चाहते; कारण वाचून तुम्हीही तोंडत बोटं घालाल

 

May 7, 2024, 03:30 PM IST

पितृछत्र हरवलेल्या 10 वर्षाच्या मुलाला महिंद्रांकडून अनोखी ऑफर; Video तुफान Viral

Anand Mahindra Offer To 10 Year Old Boy: आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आनंद महिंद्रांनी केवळ हा व्हिडीओ शेअर केला नाही तर या मुलाला एक ऑफरही दिली आहे.

May 7, 2024, 12:56 PM IST

आनंद महिंद्रा यांना अवाक् करणारा, जंगलातून जाणारा हायवे आहे तरी कुठे? तुम्हालाही सहज करता येईल प्रवास

Anand Mahindra : भर जंगलातून जाणारा हायवे पाहून आनंद महिंद्रा भारावले; विचार मांडत त्यांनी जे म्हटलंय ते अनेकांना पटणारं. तुम्ही पाहिली का त्यांची पोस्ट? 

 

May 6, 2024, 10:05 AM IST

तब्बल 8 भाऊ-बहिणींना सांभाळत एका अनाथाने स्थापित केली होती महिंद्रा & महिंद्रा कंपनी!

Anand Mahindra Birthday: आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. आनंद महिंद्रा यांनी भारतासह जगाला या ब्रँण्डला नवी ओळख निर्माण करुन दिली आहे. पण तुम्हाला या कंपनीची स्थापना कशी झाली माहिती आहे का? जाणून घ्या. 

 

May 1, 2024, 02:26 PM IST

महिंद्राच्या कारला भंगार म्हणणाऱ्याला खुद्द आनंद महिंद्रा यांनी वेळात वेळ काढून दिलेलं उत्तर पाहिलं?

Anand Mahindra : Mahindra Cars ना भंगार म्हणणाऱ्यांना आनंद महिंद्रा यांची शाब्दिक चपराक; किमान शब्दांत कमाल व्यक्त होत म्हणाले.... 

May 1, 2024, 11:05 AM IST

'तुम्ही चुकताय...,' जेट एअरवेजचे माजी CEO नी आनंद महिंद्रांना स्पष्ट सांगितलं, म्हणाले 'मुळात मुंबई आणि दुबई....'

Dubai Flood: दुबईत मागील 2 दिवसांपासून पाऊस सुरु असून सगळीकडे हाहाकार माजला आहे. घरं, विमानतळं, शॉपिंग मॉल अशा सगळीकडे पावसाचं पाणी साचलं असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आनंद महिंद्रा यांनी या पुराची तुलना मुंबईशी केली आहे. पण यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. 

 

Apr 17, 2024, 03:36 PM IST

आनंद महिंद्रांना लागलं 'या' गोष्टीचं व्यसन! तुम्हालाही होऊ शकतो याचा फायदा

Anand Mahindra Addiction: आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावरुन दिली माहिती.

Apr 17, 2024, 01:44 PM IST

गर्व वाटतो की माझ्या नावातही 'माही' आहे... 25 हजार कोटींचा मालक झाला धोनीच्या षटकारांचा 'जबरा फॅन'

IPL 2024 : आयपीएलच्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला त्यांच्या मैदानात पराभवाची धूळ चारली. चेन्नईच्या या विजयात महत्त्वाची भूमिका ठरली ती माहि अर्थात महेंद्रसिंग धोनीची. अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर धोनीने सलग तीन षटकार ठोकले

Apr 15, 2024, 06:11 PM IST

पोरांनो, वेळ गेली नाही...! आनंद महिंद्रांनी शेअर केली ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची कहाणी, पाहा Video

Anand Mahindra Share video : सोशल मीडियावर आपली कला सादर करून लोकांचं मनोरंजन करणारे सोशल मीडिया स्टार्सची संख्या दिवसागणित वाढत चालली आहे. अशातच आनंद महिंद्रा यांनी एका ट्रक ड्राईव्हच्या (YouTuber truck driver) संघर्षाची कहाणी शेअर केलीये.

Apr 8, 2024, 07:32 PM IST

13 वर्षांच्या मुलीला आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर; निकीताचे धाडस ऐकून तुम्हीही कौतुक कराल

Ananad Mahindra: आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. एका 13 वर्षांच्या मुलीला त्यांनी थेट जॉब ऑफर केला आहे. 

Apr 7, 2024, 12:36 PM IST

Photos: महिंद्रांनी 20 लाख रुपयांची इलेक्ट्रीक कार 'या' खेळाडूच्या आई-बाबांना केली गिफ्ट

Anand Mahindra Gifted XUV400 EV To This Player: आनंद महिंद्रांनी मागील वर्षी यासंदर्भातील घोषणा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली होती आणि त्यानंतर काही महिन्यांमध्येच त्यांनी आपला शब्द खरा करुन दाखवला आहे. या खेळाडूनेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा खेळाडू आणि कशासाठी आनंद महिंद्रांनी एवढी महाग कार त्याला गिफ्ट केली...

Mar 14, 2024, 04:22 PM IST

मुंबईतील मुलाने महिंद्रा शोरुमबद्दल केली तक्रार; आनंद महिंद्रांनी दिलं उत्तर, म्हणाले 'तुम्ही मुलं...'

मुंबईतील एका चिमुरड्याने महिंद्रा शोरुमबद्दल तक्रार केली आहे. त्याच्या या तक्रारीची दखल महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. 

 

Mar 13, 2024, 12:39 PM IST