aamir khan

'या' चित्रपटाच्या तिन्ही सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, चौथा भागही ठरू शकतो सुपरहिट

बॉलिवूडच्या या चित्रपटाचे तिन्ही सिक्वेल बॉक्स ऑफिसवर ठरले होते सुपरहिट. केली होती जबरदस्त कमाई. 10 वर्षांमध्ये तीनदा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या चौथ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Jan 23, 2025, 07:50 PM IST

'मी खूप रोमँटिक, खरंच...' आमिर खान म्हणाला, 'माझ्या दोन्ही पत्नींना विचारा'

Aamir Khan Video: आमिर खानने अलीकडेच त्याचा मुलगा जुनैदच्या 'लवयापा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळे त्याने प्रेम आणि नातेसंबंधांमधील चुकांबद्दल सांगितले. आमिर खानने असेही सांगितले की तो खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक व्यक्ती आहे.

Jan 12, 2025, 01:39 PM IST

VIDEO : लग्नाच्या वाढदिवसानिमित्तं आमिरच्या जावयानं शाल, श्रीफळ देत केला पत्नी इराचा सत्कार

Ira Khan and Nupur Shikhare : इरा खान आणि नुपुर शिखरे यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. तर लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून नुपुरनं इराचं सत्कार केला आहे. 

Jan 3, 2025, 01:09 PM IST

Oscars 2025 च्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर! मात्र भारतीय कनेक्शन असलेला 'हा' चित्रपट सिलेक्ट

Oscars 2025 Laapataa Ladies : ऑस्कर्स 2025 च्या शर्यतीतून आमिर खान आणि किरण रावचा 'लापता लेडीज' बाहेर, तर अभिनेत्री शहाना गोस्वामीच्या चित्रपचानं मारली बाजी...

Dec 18, 2024, 08:11 AM IST

फक्त एका गोष्टीची वाट पाहतोय, सलमान-शाहरुखसोबत एकत्र चित्रपट करण्यावर आमिर खानचं वक्तव्य

आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. पण आता चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जाणून घ्या सविस्तर

 

Dec 7, 2024, 04:13 PM IST

6 वर्षांची असताना टीबी, 14 व्या वर्षी लैंगिक शोषण; आमीर खानच्या मुलीला 'त्या' कटू आठवणींनी अश्रू अनावर

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आयरा खानने डिप्रेशन, लैंगिक शोषण आणि टीबी सारख्या गंभीर आजारांचा सामना केला आहे. 

 

Nov 29, 2024, 09:31 PM IST

अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा आमिर खान? आरोप करताच म्हणाला, 'मी ज्यांच्या हातावर थुंकलो त्या...'

Aamir Khan : आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात झाली.

Nov 25, 2024, 02:06 PM IST

Bollywood Celebrity Divorce: 'या' 6 कलाकारांनी एका झटक्यात तोडलं अनेक वर्षांचं नातं, म्हातारपणात घेतला घटस्फोट

Bollywood Celebrities Divorce: सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या जोडीदारांना घटस्फोट दिला आहे. यामध्ये एआर रहमानचे देखील नाव जोडले गेले आहे. 

Nov 20, 2024, 01:05 PM IST

लेक इरासोबत आमिरही घेतोय थेरेपी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Aamir Khan Taking Joint Therapy with Daughter Ira : आमिर खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 18, 2024, 07:24 PM IST

28 वर्षांपूर्वीचा सिनेमा ज्यामध्ये इमोशन्सचा ओवरडोस, तरी देखील केली छप्परफाड कमाई, बजेटपेक्षा 13 पटीने कमावलं

दोन सुपरस्टारची जबरदस्त भूमिका असलेला चित्रपट 28 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये भावना खच्चून भरल्या आहेत. माफक बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि बजेटपेक्षा 13 पट अधिक कमाई केली.

Nov 16, 2024, 05:13 PM IST

'माझ्याकडे पुढची फक्त 10 वर्ष...', आमिर खानचं मोठं वक्तव्य

Aamir Khan : आमिर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला धक्कादायक खुलासा

Nov 15, 2024, 07:40 PM IST

सख्खा भाऊ ₹18620000000 चा मालक अन् 'तो' रस्त्यावर विकत घेतोय भाज्या! Video झाला Viral

Famous Actor Brother Shops Vegetables: या व्यक्तीचे फोटो काढण्यासाठी त्याच्या अवतीभोवती फोटोग्राफर्सची गर्दी झाल्यानंतर सदर व्यक्तीने आपण स्वत: घरची सगळी कामं करतो असं आवर्जून सांगितलं. नक्की घडलं काय पाहा व्हिडीओ

Nov 12, 2024, 08:12 AM IST

नाव घेतलं तरी चिडतो 'मिस्टर परफेक्शनिस्ट!' आमिर खानच्या करिअरचा सर्वात फालतू चित्रपट

Aamir Khan's Flop Movie : आमिर खानच्या करिअरमधील सगळ्यात फ्लॉप चित्रपट माहितीये? त्याचं नाव ऐकलं तरी आमिरला येते चिड

Nov 11, 2024, 01:21 PM IST

दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट ठरला भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट

आमिर खान सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र, 2017 मध्ये त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. हा चित्रपट देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. 

Nov 1, 2024, 12:27 PM IST

3 वेळा बदलले चित्रपटाचे नाव, 70 कोटीच्या 'या' चित्रपटाने केली होती इतकी कमाई

70 कोटीमध्ये बनवलेल्या या चित्रपटाचे 3 वेळा बदलले होते नाव. बॉक्स ऑफिसवर केली होती जबरदस्त कमाई. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

Oct 30, 2024, 03:17 PM IST