अश्लील MMS बनवणारी टोळी गजाआड, 500 हून अधिक व्हिडिओ क्लिप जप्त
सीबीआयनं सोशल मीडियावर अश्लील एमएमएस क्लिपबद्दलच्या तपासात बंगळुरूतून एका मुख्य आरोपीला अटक केलीय.
May 15, 2015, 04:38 PM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
चार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
May 6, 2015, 09:24 PM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात 723 अंशांची तर निफ्टीत 227 अंशांनी घसरण झाली आहे.
May 6, 2015, 07:39 PM IST'छेडछाडग्रस्त मुलीचा मृत्यू ही तर देवाची इच्छा' - पंजाबचे शिक्षणमंत्री
पंजाबमधील विनयभंग आणि हत्या प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय. घटनेतील मुलीचा मृत्यू ही इश्वराची इच्छा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे शिक्षण मंत्री सूरजीत सिंग राखा यांनी केलंय. त्यांच्या या विधानावर पीडित कुटुबियांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
May 2, 2015, 02:23 PM IST'१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टनंतर दाऊदला करायचं होतं सरेंडर'
१९९३ च्या मुंबई सीरियल बॉम्बस्फोस्टातील मुख्य मोस्ट वॉन्टेड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला होता. मात्र सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी तसं होऊ दिलं नाही.
May 2, 2015, 12:15 PM ISTशेतकऱ्यांच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही - पंतप्रधान
शेतकऱ्यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असं सांगत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं. दिल्लीत काल घडलेल्या घटनेमुळं आपण अतिशय दु:खी झालो असंही ते म्हणाले.
Apr 23, 2015, 05:10 PM ISTप्रॉपर्टी टॅक्सवसुलीसाठी पुणे महापालिकेची 'पोस्ट बाजी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 06:04 PM ISTगडकरींच्या मेहुणांच्या घरी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 05:45 PM ISTनागपूरमध्ये गडकरींच्या मेहुणांच्या घरी चोरी, 22 लाखांचा ऐवज लंपास
महाराष्ट्राची क्राइम कॅपिटल बनलेल्या नागपुरात चोरांचा अक्षरशः धुमाकूळ सुरूय... केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे मेहुणे किशोर तोतडे यांच्या घरी आता चोरी झालीय.
Apr 17, 2015, 09:57 PM ISTपोस्ट विभागाला अच्छे दिन, महापालिकेची 'पोस्ट बाजी'
खाजगी कुरिअर सर्व्हिसमुळे कागदपत्रं आणि इतर वस्तूंची देवाण घेवाण करणं जलद आणि सोपं झालंय. त्यातच एसएमएस, ईमेल, व्हॉट्स अॅप यासारख्या संपर्काच्या आधुनिक माध्यमांची भर पडलीय. त्यामुळं सरकारी पोस्ट विभागाला सध्या तसे बरे दिवस नाहीत. पण पुणे महापालिकेच्या एका निर्णयामुळं पोस्ट विभाग मात्र मालामाल होणार आहे.
Apr 17, 2015, 08:53 PM ISTपुणेकरांनो, सावधान! शहरात फिरतायेत पोलिसाच्या वेशात भामटे
पुणेकरांनो, जरा सावधान... एखाद्या सिग्नलवर तुम्हाला अडवलं आणि ट्रॅफिक पोलिसानं पावती फाडायला घेतली... तर आधी खात्री करा... कारण वाहतूक पोलिसाच्या वेशात भामटे पुणेकरांना गंडवतायेत.
Apr 16, 2015, 08:18 PM ISTमाळेगाव साखर कारखाना पराभवानंतर अजित दादांच्या प्रचार सभा
भाजपच्या नेत्यांना अलीकडे वेड लागलंय की काय हे समजेना.. कुणीही काहीही बोलतंय अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतलाय. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी अच्छे दिन आयेंगे असं गाजर दाखवणारे पंतप्रधान परदेश दौऱ्यात व्यस्त असून त्यांचाच कित्ता आता मुख्यमंत्र्यांनीही गिरवायला सुरुवात केलीय, अशी टीकाही अजित पवार यांनी केलीय.
Apr 10, 2015, 06:04 PM ISTजाणून घ्या: बाळाला १ मिनिटात झोपविण्याची ट्रिक
नवीनच पालक बनलेल्या जोडप्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो बाळाला झोपविण्याचा. अनेकांनी आपल्या बाळाला झोपविण्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या असतील. पण आता आभार मानायला हवे या पालकाचे ज्यानं एक मिनिटात बाळाला झोपवण्याची ट्रीक शोधून काढलीय. या ट्रीकचा वापर इतरही पालक करू शकतात आपल्या बाळाला झोपवण्यासाठी...
Apr 9, 2015, 04:39 PM ISTमुलांनी पहिल्या डेटला हे करू नये, ऐका मुलींकडूनच!
जर आपण कोणत्याही मुलीला पहिल्यांदा डेटवर घेऊन जात असाल आणि काय करावं, काय करू नये याबद्दल कन्फ्युज असाल, तर हा व्हिडिओ पाहा.
Apr 9, 2015, 10:52 AM ISTस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी
'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.
Apr 8, 2015, 03:48 PM IST