माझ्या वडिलांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही - युवराज सिंह
युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर वाईट शब्दात हल्ला चढवला होता. आपल्या वडिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत युवराज सिंहनं सांगितलं की, मीडियामध्ये जे वक्तव्य आलं त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही.
Apr 8, 2015, 12:20 PM ISTयेमेनमधून आतापर्यंत ४०००हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका
युद्धजन्य येमेनमध्ये फसलेल्या भारतीयांपैकी आतापर्यंत ४ हजार भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आलीय. सरकारतर्फे हवाईदलाकडून सुरू असलेलं बचाव अभियान आज संपवण्याचा निर्णय केलाय. मंगळवारी सनाहून ६०० आणि एकूण ७०० भारतीयांना येमेनमधून काढलं गेलं.
Apr 8, 2015, 11:18 AM ISTआयपीएल-८ची रंगारंग सुरूवात, पावसामुळं कार्यक्रमात कमतरता
'आयपीएल-८'ची साल्टलेकमधील युवा भारती मैदानात मंगळवारी रात्री रंगारंग सुरूवात झाली. कार्यक्रम सुरूवातीला ७ वाजता सुरू होणार होता. मात्र पावसामुळं हा कार्यक्रम उशीरानं सुरू झाला. उद्घाटन सोहळल्याला बॉलिवूडचा सुपरमॅन हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि शाहिद कपूरनं आपला जलवा बिखेरला.
Apr 8, 2015, 09:55 AM ISTनागपूर जेलमध्ये चाललंय तरी काय? आणखी ५ मोबाईल सापडले
नागपूर सेंट्रल जेलमध्ये आणखी ५ मोबाईल फोन सापडले आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये जवळपास एकूण ४१ मोबाईल्स सापडले आहेत. त्यामुळं जेलमध्ये नक्की चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.
Apr 6, 2015, 01:02 PM ISTऑपरेशननंतर घरी परतला रणवीर सिंह!
मुंबईतील हॉस्पिटलमधून खांद्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह रविवारी घरी परतलाय. तो काही दिवस घरी आराम करणार आहे. रणवीरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं, 'ऑपरेशन यशस्वी झालं. आता घरी जात आहे. काही दिवस आराम करणार जेणेकरून पूर्णपणे बरा होऊ शकेल. आपण सर्वांनी दिलेलं प्रेम आणि केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद.'
Apr 6, 2015, 12:09 PM ISTनवी मुंबईतही युती होणार, ६८-४३चा फॉर्म्युला ठरला
नवी मुंबईत शिवसेना भाजप युती अंतिम टप्प्यात आलीय. दोन्ही पक्षांमध्ये ६८-४३ च्या फॉर्मुल्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना ६८ जागा तर भाजप ४३ जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच होणार असल्याचं समजतंय.
Apr 6, 2015, 10:41 AM ISTइंदू मिल राज्याच्या ताब्यात, डॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा
इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलची जमीन राज्य सरकारच्या ताब्यात आलीय. १२ एकर जमीन सरकारकडे आलीय. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केलीय.
Apr 6, 2015, 09:15 AM ISTनागपूर जेल: कैद्यांकडून आणखी ७ मोबाईल फोन्स जप्त
झी मीडियाच्या बातमीनंतर नागपूर जेलची झाडाझडती सुरु झालीय. या तपासणीत जेलमधून आणखी ७ मोबाईल्स आणि काही चार्जर्स सापडलेत.
Apr 5, 2015, 03:30 PM ISTनागपूर जेलमध्ये आणखी सात मोबाईल सापडले!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2015, 02:46 PM ISTगुड न्यूज: आता जीमेलवर पाहा याहूचे ई-मेल
वेगवेगळे ई-मेल अकाऊंट उघडून त्यातील मेल चेक करण्याची झंजट आता संपतेय. कारण आता जीमेलच्या नव्या अॅपवर याहू आणि आऊटलूकचे मेल सुद्धा बघता येणार आहे.
Apr 5, 2015, 12:04 PM ISTफिल्म रिव्ह्यू: यंग जनरेशनला भावणारी 'कॉफी आणि बरंच काही'!
एक फ्रेश स्टारकास्ट, एक फ्रेश लव्ह स्टोरी असलेला प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'कॉफी आणि बरंच काही' हा सिनेमा या विकेंडला आपल्या भेटीला आलाय. प्रार्थना बेहरे, वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान आणि नेहा महाजन यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Apr 4, 2015, 01:51 PM ISTस्पॉट लाइट: कॉफी आणि बरंच काही - रिव्ह्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 12:54 PM ISTराज्यातील सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकामं अधिकृत होणार - मुख्यमंत्री
पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकामं अधिकृत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. लक्षवेधीला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीयय
Apr 1, 2015, 04:33 PM ISTमनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीबीआयच्या समन्सला स्थगिती
सीबीआय विशेष कोर्टानं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात बजावलेल्या समन्सवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळं डॉ. मनमोहन सिंग यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसंच सुप्रीम कोर्टानं सीबीआयला नोटीसही बजावली असून उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
Apr 1, 2015, 12:54 PM ISTसलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमीचं लहानपणी झालं लैंगिक शोषण!
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि पाकिस्तानी गर्ल सोमी अलीचं लहानपणी
Apr 1, 2015, 10:33 AM IST