मुलांनी पहिल्या डेटला हे करू नये, ऐका मुलींकडूनच!

जर आपण कोणत्याही मुलीला पहिल्यांदा डेटवर घेऊन जात असाल आणि काय करावं, काय करू नये याबद्दल कन्फ्युज असाल, तर हा व्हिडिओ पाहा. 

Updated: Apr 9, 2015, 10:52 AM IST
मुलांनी पहिल्या डेटला हे करू नये, ऐका मुलींकडूनच! title=

मुंबई: जर आपण कोणत्याही मुलीला पहिल्यांदा डेटवर घेऊन जात असाल आणि काय करावं, काय करू नये याबद्दल कन्फ्युज असाल, तर हा व्हिडिओ पाहा. 

यू-ट्यूबवर सध्या एका व्हिडिओ वायरल होतोय. यात मुलीच सांगतायेत की, पहिल्या डेटवर जातांना मुलांनी काय करू नये. हा व्हिडिओ  Sortedd listsनं बनवलाय. यात मुलींनी १८ टीप्स दिल्या आहेत. 

हा व्हिडिओ पाहून कदाचित तुम्हाला मदत होईल...

पाहा हा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.