सेक्स करण्याआधी १० गोष्टी लक्षात ठेवा
सेक्स करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या न चुकता केल्या पाहिजे. सेक्सचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर या गोष्टी करा. काही वेळेस तुमचा पार्टनर निराश होतो कारण तुम्ही काही तरी चुका करता. त्यामुळे त्या चुका होऊ नये यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.
Feb 3, 2016, 07:25 PM ISTशारीरिक संबंध प्रस्थापित करुन त्याने प्रेयसीचा केला खून
नागपूर : प्रेयसीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलीये.
Feb 2, 2016, 10:54 AM ISTसेक्स करण्यापूर्वी या ५ गोष्टी कधीच खावू नका
सेक्स करण्यापूर्वी काही अशा गोष्टी आहेत ज्या खाऊ नये.
Jan 31, 2016, 09:40 PM ISTसेक्सनंतर या ५ चुका करू नका
मुंबई : कपल्स एकमेकांना आनंदी ठेवण्याचा अनेक प्रयत्न करत असतात. मात्र काही वेळा चूक झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.
सेक्सनंतर देखील काही गोष्टी आहेत ज्या नाही केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्या संबधांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही चुका होऊ नये यासाठी या गोष्टी जाणून घ्या.
Jan 30, 2016, 06:30 PM ISTसेक्ससाठी घ्यावी लागते पोलिसांची परवानगी
एखाद्या व्यक्तीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते हे ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण लंडनमधील एका व्यक्तीवर अशी सक्ती आहे.
Jan 23, 2016, 04:29 PM ISTदगाबाज बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडला ढकलले वेश्याव्यवसायात
गर्लफ्रेंडला तिच्याच बॉयफ्रेंडने मोठा धोका दिला. एका तरुणाने आपल्याच गर्लफ्रेंडवर सामूहिक अत्याचार घडवून आणला. यामध्ये तिच्यासह ११० जण सहभागी झाली होते.
Jan 23, 2016, 03:22 PM IST२२ तासांत ११० जणांनी केला माझ्यावर रेप
जगात दररोज बलात्काराचे प्रकार वाढत आहेत, अनेक महिला रोज याच्या शिकार होत आहेत. नुकतेच एका ब्रिटीश महिलेने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Jan 20, 2016, 09:06 PM ISTसरकारी अधिकारी ऑफिसमध्ये करत होता सेक्स, सीसीटीव्हीत कैद
पश्चिम बोलिव्हियातील एका सरकारी अधिकाऱ्याला एका माजी महिला कर्मचाऱ्याशी ऑफिसमध्य सेक्स करतानाा पकडले आहे. त्यांचा हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि समोरच्या इमारतीत असलेल्या काही तरूणांनी हा प्रकार शूट केला आहे
Jan 20, 2016, 08:15 PM ISTजिममध्ये जाणाऱ्या बहुतांशी लोकांच्या मनात 'सेक्स'चे विचार
जिम जाणाऱ्या अधिकतम लोकांच्या डोक्यात सेक्सचे विचार घोळत असतात, असं आम्ही नाही तर एक सर्व्हे सांगतोय.
Jan 20, 2016, 03:11 PM ISTपतीच्या या ५ गोष्टींमुळे चिडते पत्नी
पतींच्या अशा बहुतांशी सवयी असतात ज्या पत्नीला पसंद पडत नाही. या गोष्टी छोट्याच असतात पण त्या अशा स्तरांवर पोहचतात, त्याने वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
Jan 18, 2016, 07:59 PM IST'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये लव्ह, सेक्स आणि धोका
एका महिलेने तिचा लिव्ह-इन-पार्टनर भुवन भारवाड आणि कुटुंबीयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुरतमधील ही घटना आहे.
Jan 18, 2016, 09:48 AM IST४४ वर्षीय सिंगरने आपल्या सौंदर्याचे गुपीत सांगितले, सेक्स!
आपण बऱ्याचवेळा फोटो पाहून समोरच्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज लावू करतो. मात्र, मेक्सिकोतील महिला सिंगरच्या वयाचा अंदाज लावणे मुश्किल आहे.
Jan 15, 2016, 05:00 PM ISTप्रेम, डेटिंग की पॉर्न... पुरुष कशाचा जास्त विचार करतात? पाहा...
प्रेम हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी पुरुषांना मात्र आणखी एक विषय जास्त जवळचा आहे... आणि तो आहे 'पॉर्न' व्हिडिओ पाहणं....
Jan 6, 2016, 01:33 PM ISTकमी वयात सेक्स केल्याने वाढतो धोका
तरुण वयात यौन संबंध ठेवणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये सेक्सुअली ट्रांसमिटेड इंफेक्शन एसटीआई होण्याची भिती अधिक असते. एसटीआय मध्ये गानरी, सिफलिस, क्लैमाडीया, एचआयव्ही यासारख्या रोगांचा समावेश आहे.
Jan 4, 2016, 04:27 PM ISTधक्कादायक! गाढवासोबत सेक्स करणाऱ्या युवकाला शिक्षा
ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका २१ वर्षाच्या युवकाने गाढवासोबत सेक्स केल्याने त्याला शिक्षा सुनावण्यात आलीये. या युवकाने असे केल्याची कबुलीही कोर्टात दिलीय.
Jan 4, 2016, 01:03 PM IST