बोलिव्हिया : पश्चिम बोलिव्हियातील एका सरकारी अधिकाऱ्याला एका माजी महिला कर्मचाऱ्याशी ऑफिसमध्य सेक्स करतानाा पकडले आहे. त्यांचा हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि समोरच्या इमारतीत असलेल्या काही तरूणांनी हा प्रकार शूट केला आहे
ओरूरो शहरात हा प्रकार घडला. ऑफिसच्या विविध भागात जाऊन ते सेक्स करत असल्याचे ऑफिसच्या विविध सीसीटीव्हीमध्ये हे कृत्य कैद झाले आहे.
हा एक सरकारी कर्मचारी असून महिला माजी सरकारी कर्मचारी असल्याचे स्थानिक मीडियाने सांगितले.
व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती चीफ सिस्टिम इंजिनिअर मिगुल मेदीना असून त्याला झालेल्या प्रकाराबद्दल निलंबित करण्यात आले आहे.