सेक्स करण्याआधी १० गोष्टी लक्षात ठेवा

सेक्स करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या न चुकता केल्या पाहिजे. सेक्सचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर या गोष्टी करा. काही वेळेस तुमचा पार्टनर निराश होतो कारण तुम्ही काही तरी चुका करता. त्यामुळे त्या चुका होऊ नये यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.

Updated: Feb 3, 2016, 07:25 PM IST
सेक्स करण्याआधी १० गोष्टी लक्षात ठेवा title=

मुंबई : सेक्स करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या न चुकता केल्या पाहिजे. सेक्सचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर या गोष्टी करा. काही वेळेस तुमचा पार्टनर निराश होतो कारण तुम्ही काही तरी चुका करता. त्यामुळे त्या चुका होऊ नये यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.

या १० गोष्टी लक्षात ठेवा :

१. सेक्स करण्याच्या 3 तास आधी अन्न आणि जल घेऊ नये. त्यामुळे पोटाचा प्रॉब्लम होऊ शकतो.

२. सेक्स करण्याआधी 3 तास आधी मनुका आणि अक्रोडाचे सेवन करावे. 

३. रोज व्यायाम करा ज्यामुळे तुम्हाला थकवा येणार नाही नाहीतर तुमचा पार्टनर निराश होऊ शकतो.

४. मेडिटेशन हा देखील महत्त्वाचा आहे. किमान रोज १० मिनिटे हे करावे.

५. सेक्स दरम्यान तुमच्या पार्टनरच्या संमतीने काही वेळ थांबावे.

६. सेक्स संबंध स्थापित करण्यात घाई गडबड करू नका. आधी काही वेळ सोबत घालवा. 

७. सेक्स दरम्यान कुठलाही विचार करू नये. भय आणि चिंता करू नये. 

८. सेक्स करण्याअगोदर शरीरातून दुर्गंध आणणारे पदार्थ सेवन करू नये. कांदा, लसून.

९. सेक्स आधी अंघोळ आणि ब्रश केल्यास उत्तम. 

१०. सेक्सदरम्यान तुमच्या पार्टनरला एकटं सोडून जाऊ नका. फोनवर बोलणे, मॅसेज करणे यासारख्या गोष्टी टाळा.