कमी वयात सेक्स केल्याने वाढतो धोका

तरुण वयात यौन संबंध ठेवणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये सेक्सुअली ट्रांसमिटेड इंफेक्शन एसटीआई होण्याची भिती अधिक असते. एसटीआय मध्ये गानरी, सिफलिस, क्लैमाडीया, एचआयव्ही यासारख्या रोगांचा समावेश आहे.

Updated: Jan 4, 2016, 04:27 PM IST
कमी वयात सेक्स केल्याने वाढतो धोका title=

सेऊल : तरुण वयात यौन संबंध ठेवणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये सेक्सुअली ट्रांसमिटेड इंफेक्शन एसटीआई होण्याची भिती अधिक असते. एसटीआय मध्ये गानरी, सिफलिस, क्लैमाडीया, एचआयव्ही यासारख्या रोगांचा समावेश आहे.

सेऊल येथील योनसेई विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या तरुण-तरुणींवरील सर्वेक्षणात ही गोष्ट पुढे आली आहे.

सर्वेक्षणात २२,३८१ कमी वयाच्या तरुण-तरुणींचे जबाब नोंदवले गेलेत. ज्यामध्ये ७.४ टक्के तरुण आणि ७.५ तरुणींमध्ये एसटीआयचा प्रमाण दिसलं.

सातवीत शिकणाऱ्या मुला-मुलींमध्ये यौन संबंध ठेवल्याच एसटीआय होण्याचं प्रमाण ३ पट अधिक असतं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x