मुंबई रेल्वेतील तांत्रिक बिघाडांची रेल्वे मंत्र्यांनी घेतली दखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:07 AM ISTऑक्टोबर हीटपूर्वी मुंबईत धावणार एसी लोकल- रेल्वेमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 09:43 PM ISTऑक्टोबर हीटपूर्वी मुंबईत धावणार एसी लोकल- रेल्वेमंत्री
नुकताच पारा पुन्हा वाढायला लागलाय. मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी आणि उन्हामुळं त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा प्रवास गार करण्यासाठी लवकरच मुंबईत एसी लोकल धावणार आहेत. ऑक्टोबर हीटपूर्वी मुंबईत एसी लोकल धावतील, असं आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलंय.
Apr 18, 2015, 06:47 PM ISTरेल्वेची भाडेवाढ, प्लॅटफॉर्म तिकीट महागले
रेल्वेने सामान्यांना दिलासा देताना तिकिट वाढ केली नव्हती. मात्र, आता सेवाकरानंतर प्लॅटफॉर्म तिकीटच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. आता हे तिकिट १० रुपयांना मिळणार आहे.
Mar 18, 2015, 10:26 AM ISTरेल्वेतील बोगस भरतीची चौकशी : मंत्री सुरेश प्रभू
रेल्वे मंत्रालयातल्या भरती घोटाळ्याला 'झी मीडिया'नं वाचा फोडल्यानंतर, आता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिलेत. दरम्यान, भाजपचे खासदार सुभाष भांबरे यांनीही गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
Mar 14, 2015, 07:16 PM ISTमुंबई : रेल्वे भरती घोटाळ्याची रेल्वेमंत्र्यांकडून गंभीर दखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 11:25 AM ISTरेल्वे भरती घोटाळ्याची रेल्वेमंत्र्यांकडून गंभीर दखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 09:00 AM IST‘प्रभूं’चा संकल्प पूर्ण होणार का?
रेल्वे बजेटचा भर मागील वर्षांतील अपूर्ण कामं पूर्ण करण्याकडे आहे. त्यासाठी आवश्यक संरचना जसे की आर्थिक-वित्तिय संस्था, जॉइंट व्हेन्चर्स आणि खाजगी क्षेत्राशी भागिदाऱ्या करण्याची तजवीज यात आहे. या माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर भांडवल, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान उपलब्ध झाले की, सुमारे ७००० किमी लांबीच्या मार्गांचे दुपदरीकरण-चौपदरीकरण करण्याची कामं मार्गी लागू शकतील.
Feb 27, 2015, 10:43 AM ISTरेल्वे बजेट : 'प्रभूं'ची महाराष्ट्रावर कृपा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:35 AM ISTरेल्वे बजेट : 'प्रभूं'ची महाराष्ट्रावर कृपा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:13 AM IST'प्रभू'पावले, राज्याला १४ हजार ८१७ कोटींची तरतूद
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्राला पावलेत. प्रभू यांनी रेल्वे बजेटमध्ये राज्याला १४ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात एम.यु.टी.पी अंतर्गत ११ हजार ४४१ कोटींचे रेल्वे प्रकल्प प्रस्तावित असून राज्यातील रेल्वे विकासासाठी ३ हजार ३७६ कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.
Feb 27, 2015, 07:16 AM ISTजेव्हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना आठवले 'प्रभू'
रेल्वेच्या विशाल नेटवर्कला दुरूस्त करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी 'प्रभू'कडे मदत मागावी लागली, पण शेवटी त्यांनी स्वतः हे शिवधनुष्य पेलण्याचा संकल्प केला.
Feb 26, 2015, 05:11 PM ISTरेल्वे बजेटवर शिवसेना खासदार नाराज
रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला विशेष असे काहीही आलेले नाही. याबाबत राज्यातील शिवसेना खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Feb 26, 2015, 03:48 PM ISTरेल्वे बजेटमधील १५ खास गोष्टी
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मोदी सरकारचे पहिला पूर्ण बजेट सादर केले. रेल्वे बजेटमधील या खास १५ गोष्टी... जाणून घ्या...
Feb 26, 2015, 02:29 PM ISTप्रभूंच्या बजेटमध्ये कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा नाही
मूळचे महाराष्ट्रातील असलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पहिल्या वहिल्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही नवीन गाड्यांची घोषणा केलेली नाही.
Feb 26, 2015, 01:47 PM IST