बजेट २०१७ - शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटबंदीनंतर ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पहिल्या वर्षात 2017-2018 च्या बजेटमध्ये काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली आहे.
Feb 1, 2017, 12:23 PM ISTरेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर होण्याची ९ दशकांची परंपरा खंडित
केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच 28 किंवा 29 फेब्रुवारीऐवजी 1 फेब्रुवारीला बजेट सादर होतंय. त्यातच यंदा प्रथमच रेल्वे अर्थसंकल्पही सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे.
Feb 1, 2017, 09:24 AM IST'मोदी रामापेक्षा मोठे आहेत का?'
Dec 22, 2016, 09:18 PM ISTसुरेश प्रभुंनी केलं 'राममंदिर' स्टेशनचं लोकार्पण
सुरेश प्रभुंनी केलं 'राममंदिर' स्टेशनचं लोकार्पण
Dec 22, 2016, 07:10 PM IST'मोदी रामापेक्षा मोठे आहेत का?'
जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान राम मंदिर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा पार पडला.
Dec 22, 2016, 06:54 PM ISTहे प्रभू, रेल्वे कॅशलेस कधी होणार....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजाराच्या नोटा बंदी करून कॅशलेस ट्रान्सक्शनला प्रोत्साहन देणारा धाडसी आणि लोकप्रिय निर्णय घेतला. या निर्णयाला साथ देत भाजीवाले, पानवाले या सारख्या छोट्या दुकानदारापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचे व्यवहार कॅशलेस करण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.... पण आज या निर्णयाला २७ दिवस झाले तरी प्रभूंची रेल्वे कॅशलेसच्या बाबतीत लेट धावते आहे.
Dec 5, 2016, 05:39 PM ISTरेल्वेत आता मिळणार कोकणी जेवण
रेल्वेमध्ये सध्या पेंट्रीकारच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केलेली असते.
Dec 4, 2016, 08:54 PM ISTकोकणातील पहिल्या ३०० कोटी रेल्वे कारखाना कामाचे रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन
३०० कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेल्या रेल्वेच्या कोकणातील पहिल्या कारखान्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
Dec 4, 2016, 08:49 AM ISTछत्रपती शिवाजी टर्मिनसवर शिवरायांचे स्मारक उभारणार : प्रभू
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकीक स्मारक उभारण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
Oct 1, 2016, 10:34 AM ISTरत्नागिरीत रेल्वे संशोधन केंद्राचं रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरीच्या मुंबई उपकेंद्रात, रेल्वे संशोधन केंद्राचं उदघाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं. देशामध्ये रेल्वेला फायदा व्हावा यासाठी रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे आणि त्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत एक करार करण्यात आला होता. त्याचाच एक पाऊल म्हणून या केंद्राचं उदघाटन करण्यात आलंय.
Aug 22, 2016, 09:23 AM ISTTwit ने कमाल केली, Twitter न वापरणाऱ्या सर्वसामान्यांचे काय ?
सोशल मीडियाबाबत या माध्यमाचा चांगलाच उपयोग होतो, केला जात आहे आणि त्याचा सर्वसामान्यांनाही फायदा होतो. पण...
Aug 17, 2016, 03:02 PM ISTप्रवाशांनी आंदोलन मागे घ्यायचं सुरेश प्रभूंचं आवाहन
मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या समस्येमुळे बेजार झालेल्या संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको केला.
Aug 12, 2016, 09:47 AM ISTविमानापेक्षा बुलेट ट्रेनचा प्रवास स्वस्त : प्रभू
हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे काम पुढील सहा वर्षांत पूर्ण होईल, तसेच आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडे हे विमानापेक्षाही कमी असेल, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे.
Jul 21, 2016, 10:50 AM ISTमुंबई रेल्वे गोंधळाची प्रभूंनी घेतली दखल
मुंबई रेल्वे गोंधळाची प्रभूंनी घेतली दखल
Jun 22, 2016, 07:38 PM IST