शॉपिंग

खबरदार : तुम्हीही 'कॅश ऑन डिलिव्हरी'नं ऑनलाईन शॉपिंग करता?

तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचे चाहते आहात? अनेकदा तुम्हाला आवडलेल्या वस्तू तुम्ही घरी 'कॅश ऑन डिलिव्हरी'च्या माध्यमातून मागवून घेता... तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Sep 13, 2016, 08:40 AM IST

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस येथून करते शॉपिंग

 बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही शॉपिंग मुंबईतील बांद्रा लिंकिंग रोडवरून करत असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

Aug 29, 2016, 05:53 PM IST

रेल्वेपासवर करा मनसोक्त शॉपिंग

 शॉपिंग करायचीय आणि क्रेडिट किंवा डेबीट कार्ड घरी विसरला असाल तरी चिंता करण्याचं कारण नाही,  तुमच्याजवळ रेल्वेचा पास असेल तर मग तुम्ही त्यावरही मनसोक्त शॉपिंग करू शकता. चक्रावून जाऊ नका.. ही रेल्वेची नवी भन्नाट योजना आहे. 

Aug 29, 2016, 09:04 AM IST

फ्लिपकार्टनं मिळवला 'जेबाँग'वर ताबा!

मार्केटवर पुन्हा एकदा ताबा मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टन 'जेबाँग' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर ताबा मिळवलाय. 

Jul 28, 2016, 04:39 PM IST

युवीच्या खेळीनं हेझल झाली खुश... पाहा, काय केली मागणी

विराट कोहली आणि युवराज सिंहच्या जबरदस्त खेळीनं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताला विजय मिळाला. या विजयातला 'कुलेस्ट प्लेअर' ठरलेल्या युवीवर त्याची प्रेयसी हेझल यामुळचे जाम खुश आहे.

Mar 2, 2016, 01:11 PM IST

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त...

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करायचा बेत असेल... तर त्यासाठी संध्याकाळची वेळ बेस्ट मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय.

Nov 7, 2015, 11:37 AM IST

ई-शॉपिंग वेबसाईटवर मिळतात 'फेक डिस्काऊंट'!

नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेक ई-कॉमर्स वेबसाईटनं मोठमोठे डिस्काऊंट सेल ऑफर्स सुरु केल्यात. यामध्ये, फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल आणि अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचाही समावेश आहे. पण, हा डिस्काऊंट सेल म्हणजे ग्राहकांसाठी खरंच पर्वणी आहे का? याचा खरंच ग्राहकांना फायदा होतोय का? यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 

Oct 13, 2015, 05:45 PM IST

पुन्हा येतोय, 'फ्लिपकार्ट'चा 'बिग बिलियन डे'!

ऑनलाईन विक्रेता वेबसाईट 'फ्लिपकार्ट'चा बिग बिलियन सेल येत्या १३ ऑक्टोबरपासून सुरू होतोय. ऑनलाईन शॉपिंगच्या आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी ही नक्कीच पर्वणीच ठरेल. 

Sep 29, 2015, 10:32 AM IST

शॉपिंगमध्ये महिलांपेक्षा पुरुषांनी मारली बाजी

ई-शॉपिंग आल्यापासून दुकानात जाऊन खरेदी करणे ही पद्धत मागेच पडली आहे. लोक गर्दीत जाऊन खरेदी करण्यापेक्षा इंटरनेटवर शॉपिंग करण्याकडे जास्त भर देत आहेत. 

Jul 14, 2015, 02:57 PM IST

व्हिडिओ : सेक्स की शॉपिंग? जास्त मजेशीर काय...

हा काय प्रश्न झाला का? असं तुम्हाला वाटेल... पण, तुमच्यापेक्षा कदाचित या मुंबईकरांचं उत्तर वेगळं असेल...

Jan 3, 2015, 09:49 PM IST

शॉपिंगसाठी ‘डेबिट कार्ड’ वापरताय? आता, पीनकोडची गरज...

डेबिट कार्ड हरवलं किंवा चोरी झालं तर तुमच्याच खात्यातील पैसे तुमच्या परवानगीशिवाय शॉपिंगवर उडवण्याच्या घटना काही नवीन नाहीत.

Dec 2, 2013, 10:45 AM IST