मुंबई: बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही शॉपिंग मुंबईतील बांद्रा लिंकिंग रोडवरून करत असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
डिझाईनर कपडे आणि चप्पलसुद्धा लिंकिंग रोडवरूनच खरेदी करते असं जॅकलिनने सांगितलं आहे.
मी जगभरात शॉपिंग करते पण त्यातून मला शॉपिंगसाठी मुंबईतील बांद्रा लिंकिंग रोड हे ठिकाण आवडत असल्याचं जॅकलिन फर्नांडिसने म्हटलं आहे.