व्हिडिओ : सेक्स की शॉपिंग? जास्त मजेशीर काय...

हा काय प्रश्न झाला का? असं तुम्हाला वाटेल... पण, तुमच्यापेक्षा कदाचित या मुंबईकरांचं उत्तर वेगळं असेल...

Updated: Jan 3, 2015, 09:49 PM IST
व्हिडिओ : सेक्स की शॉपिंग? जास्त मजेशीर काय... title=

मुंबई : हा काय प्रश्न झाला का? असं तुम्हाला वाटेल... पण, तुमच्यापेक्षा कदाचित या मुंबईकरांचं उत्तर वेगळं असेल...

हा व्हिडिओ मुंबईत शूट करण्यात आलाय. यामध्ये २५ जणांना हाच प्रश्न विचारला गेला...  सेक्स की शॉपिंग? तुमच्यासाठी जास्त मजेशीर काय... पाहा, यानंतर काय काय उत्तरं मिळाली ते... 

व्हिडिओ पाहा - 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.